महाराष्ट्र सहकारी बँक , मिळणार 49,000 रुपये पर्यंत पगार | Maharashtra Sahkari Bank Bharti 2024

Maharashtra Sahkari Bank Bharti 2024 : महाराष्ट्र सहकारी बँक मध्ये भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. ही भरती ” परिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ( Trainee Junior Engineer) आणि परिक्षणार्थी सहयोगी ( Trainee Associate) ” या दोन पदांसाठी घेतली जात आहे. ही भरती 75 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSC Bank Bharti मध्ये अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून , अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.

या अर्ज प्रक्रियेची काही फी आणि वयोमर्यादा ठेवण्यात आलेली आहे,

Trainee Junior Engineer साठी 1170 रुपये , तर तुमचे वय हे 23 ते 32 वर्ष असेल पाहिजे

Trainee Associate साठी 1,180 रुपये शुल्क ठेवण्यात आलेली आहे, तर 21 ते 28 वर्ष वयोमर्यादा ठेवण्यात आली आहे.

Maharashtra Sahkari Bank Bharti 2024
Maharashtra Sahkari Bank Bharti 2024

तुमची या पदांसाठी झाल्यावर तुम्हाला 32,000/- रुपये ते 49,000/- रुपये पर्यंत महिन्याला वेतन मिळणार आहे. तसेच नोकरी करण्याचे ठिकाण हे महाराष्ट्र असणार आहे.तुमचे शिक्षण हे कोणत्याही शाखेतून पदवीधर असलेले पाहिजे.

Maharashtra Sahkari Bank Bharti 2024

भरती विभाग :बँक
भरती प्रकार:सरकारी
पदाचे नाव : परिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी ( Trainee Junior Engineer) आणि परिक्षणार्थी सहयोगी ( Trainee Associate)
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :08 नोव्हेंबर 2024
वयोमर्यादा :21 -32 वर्षे
वेतन श्रेणी :35,000 ते 49,000 रुपये महिना

Maharashtra Sahkari Bank Bharti 2024 अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 8 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.

खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.

मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.

अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.

अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.

फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

अर्ज करा:-येथे क्लिक करा
जाहिरात-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत एका पदासाठी भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत एका पदासाठी भरती

Leave a Comment