Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024 : महिला व बाल विकास विभाग अंतर्गत मुख्यासेविका पदासाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये 102 रिक्त जागेसाठी होत आहे.
अंगणवाडी मुख्यसेविकेसाठी होत असलेल्या भरतीमध्ये अर्ज प्रक्रिया ही चालू करण्यात आलेली असून, अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरवयाचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 23 ऑक्टोंबर 2024 आहे.
Mahila Bal Vikas Vibhag Bharti 2024
भरती विभाग : | अंगणवाडी |
भरती रिक्त जागा : | 102 |
पदाचे नाव : | मुख्यासेविका |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 23 ऑक्टोंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण : | जळगांव |
वेतन श्रेणी : | अद्याप स्पष्ट झालेले नाही |
आताच कोकण रेल्वे मध्ये अर्ज करा | Kokan Railway Bharti 2024
अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 23 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागतपत्रे अपलोड करावी.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
Anganwadi Mukhysevika Bharti 2024
अर्ज करा:- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट:- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :