सरकारी बँकेमध्ये मॅनेजर बनण्याची संधी, करा ई- मेल द्वारे अर्ज! | Malad Sahkari Bank Bharti 2024

Malad Sahkari Bank Bharti 2024 आपण जर सरकारी बँकेमध्ये काम करण्यास इच्छुक असाल, तर मालाड बँक मध्ये निघालेली आहे भरती. ही भरती ” ब्रांच मॅनेजर , क्रेडिट मॅनेजर ” या दोन पदांसाठी घेतली जात आहे. या पदांनुसार शिक्षण पात्रता ठेवण्यात आलेली आहे, जर तुमचे शिक्षण Graduate, diploma banking, finance, cooperation, G.D.C.A, C.A.IIB मध्ये झाले असेल तर तुम्ही या भरती साठी पात्र आहात.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अधिक माहितीसाठी pdf जाहिरात पूर्ण नीट वाचून घ्यावी.

Malad Sahkari Bank Bharti 2024
Malad Sahkari Bank Bharti 2024

Malad Sahkari Bank Bharti 2024 ची अर्ज प्रक्रिया सुरू झालेली असून, अर्ज हा ई – मेल द्वारे मागवण्यात आलेला आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर 2024 आहे.

Malad Sahkari Bank Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागसरकारी बँक
एकूण पदे2
पदाचे नावब्रांच मॅनेजर , क्रेडिट मॅनेजर
वयोमर्यादा 35 – 45 वर्ष
शैक्षणिक पात्रताGraduate, diploma banking, finance, cooperation, G.D.C.A, C.A.IIB पदनुसार
अर्ज करण्याची अंतिम तारीख13 नोव्हेंबर 2024
वेतन: पदनुसार
अर्ज पद्धतीऑनलाइन (ईमेल)
नोकरीचे ठिकाणमालाड,मुंबई
  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 13 नोव्हेंबर आहे त्या आधी हा मेल करावा.
  • मेल हा दिलेल्या आयडी वर करावा, अर्ज करताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करताय ते मोठ्या ठळक अक्षरामध्ये टाकावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये सर्व माहिती नीट टाकावी. सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत. अर्ज पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
ईमेल करा :-admin@maladbank.com
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

या पदांसाठी लागणारी स्किल्स आणि इतर महत्वाच्या बाबी साठी वर दिलेली pdf जाहिरात पाहणे आवश्यक…

इतर भरती :-

तब्बल 3883 पदांसाठी यंत्र लिमिटेड नागपूर अंतर्गत “अप्रेंटीस” पदासाठी भरती | Yantra Limited Bharti 2024

गोवा येथे नोकरी करण्याची संधी, “कंडक्टर” पदासाठी भरती | KTCL GOA Bharti 2024

Leave a Comment