MGM Navi Mumbai Bharti 2024 : आपण या भरतीसाठी इच्छुक असाल, तर बघुया काय नक्की आहे ही भरती. एम.जी.एम हॉस्पिटल नवी मुंबई अंतर्गत विविध पदे उपलब्ध आहेत, त्यामध्ये ” नर्स स्टाफ, ड्युटी मेडिकल ऑफिसर, देखभाल कर्मचारी, क्लिनिक को- ऑर्डिनेटर, फिसिशियन असिस्टंट, मार्केटिंग मॅनेजर, तंत्रज्ञ अनुभवी प्रशासकीय कर्मचारी, फिजीसिस्ट, रेडिएशन सेफ्टी ऑफिसर, इत्यादी” असे विविध पद उपलब्ध आहेत. अजून पदे जाणून घेण्यासाठी खालील pdf जाहिरात तपासा.
MGM Navi Mumbai Bharti 2024 अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, अर्जाची पद्धत ही ऑनलाइन (ईमेल) आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 आहे, तसेच मुंबई येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.
MGM Navi Mumbai Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | रुग्णालय |
एकूण पदे | – |
पदाचे नाव | नर्स स्टाफ, ड्युटी मेडिकल ऑफिसर, देखभाल कर्मचारी, क्लिनिक को- ऑर्डिनेटर, फिसिशियन असिस्टंट, मार्केटिंग मॅनेजर, तंत्रज्ञ अनुभवी प्रशासकीय कर्मचारी, फिजीसिस्ट, रेडिएशन सेफ्टी ऑफिसर… |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 27 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | पदानुसार |
निवड प्रक्रिया | कळविण्यात येणार |
वेतन: | – |
अर्ज पद्धती | ऑनलाइन / ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | मुंबई |
अर्ज पाठविण्याचा पत्ता: वैद्यकीय संचालक/ संचालक एमजीएम न्यू बॉम्बे हॉस्पिटल, वाशी प्लॉट क्रमांक 35, सेक्टर 3, वाशी, नवी मुंबई -400703
ई-मेल आयडी : hr@mgmhospitalvashi.net
अर्ज करा :- | – |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- अर्ज करताना तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज करत आहात ते मोठ्या ठळक अक्षरा मध्ये लिहावे.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
इतर भरती :-
IRCTC द्वारे रिक्त पदांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू| IRCTC Bharti 2024
CIIMS हॉस्पिटल नागपूर अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, अर्ज प्रक्रिया सुरू | CIIMS Hospital Bharti 2024