मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती | MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024 : मित्रानो आपण जर चांगल्या नोकरीची प्रतीक्षा करत असाल तर, या भरतीची पहा काय आहे नक्की पात्रता. ही भरती विविध पदांसाठी घेतली जात आहे, त्यामध्ये “सहाय्यक व्यवस्थापक ( स्थापत्य ), उपभियांता ( स्थापत्य ), आणि कनिष्ठ अभियंता – II ( स्थापत्य )” ही पदे समाविष्ठ आहेत. या पदांसाठी एकूण 07 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
MMRCL Bharti 2024

MMRCL Bharti 2024 पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत, ही अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने ठेवण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 डिसेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे, तरीही सर्वांनी लगेच अर्ज करावा ही विनंती.

चला पाहूया नक्की काय आहे ची पात्रता :-

शिक्षण पात्रता : वर देण्यात आलेल्या पदांसाठी तुमचे शिक्षण हे सिविल इंजिनीअरिंग मधून झालेले पाहिजे, तसेच तुम्हाला या पदांसाठी अनुभव असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा : तुमचे वय हे जास्तीत जास्त ३५ वर्षे असणे गरजेचे आहे, पूर्ण पात्रता तपासण्यासाठी खालील PDF जाहिरात तपासून पहा.

MMRCL Bharti 2024 नोकरीचे ठिकाण कोणते असणार ?

तुम्हाला नोकरी ही मुंबई येथे करण्यास संधी मिळणार आहे.

या पदांसाठी वेतन किती मिळणार ?

MMRCL Bharti 2024 मध्ये ३ विवध पदे उपलब्ध आहेत , या पदांसाठी वेगवेगळे वेतन नमूद आहेत परंतु यांसाठी 35,280 रुपये ते 2,00,000 रुपये तुम्हाला वेतन दर महा देणार आहेत.

अर्ज प्रक्रिया कशी असेल ?

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 28 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर किंवा अर्ज लिंक वरच जाऊन तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

MMRCL Bharti 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :

ST महामंडळ तर्फे “अप्रेंटीस ” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज! | MSRTC Yavatmal Bharti 2024

Leave a Comment