MPSC Krushi Seva Bharti 2024 कृषी सेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोग अंतर्गत उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी ,कृषी अधिकारी, कनिष्ठ आणि इतर या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख सात दिवस म्हणजेच 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू होणार आहे. त्यामुळे या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर दिलेल्या पत्त्यावर आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरणे आवश्यक आहे.

या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज व्यवस्थित रित्या सबमिट करणे आवश्यक आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
MPSC Krushi Seva Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : उपसंचालक कृषी, तालुका कृषी अधिकारी/ तंत्र अधिकारी ,कृषी अधिकारी, कनिष्ठ आणि इतर
उपलब्ध पद संख्या : 258 रिक्त जागा
वयोमर्यादा : 45 वर्षे
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरू होण्याची तारीख : 27 सप्टेंबर 2024
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 17 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- शैक्षणिक कागदपत्रे
- रहिवासी प्रमाणपत्र
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
MPSC Krushi Seva Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- MPSC Krushi Seva Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्याआधी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासणी आवश्यक आहे
- भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 17 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे
- उमेदवारांना निश्चित करून दिलेल्या अंतिम तारखेपर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधील असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1HdttKWwSl9MTIw5MeDmV3c9I5YZcg6oE/view |
ऑनलाईन अर्ज | https://mpsc.gov.in/home |
अधिकृत वेबसाईट | https://mpsc.gov.in/home |
इतर भरती :-
महाराष्ट्र रिअल इस्टेट अपिलीय न्यायाधीकरण मुंबई अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू