MSRLM Bharti 2024 महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कोल्हापूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती केले जाणार आहे या विभागांतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल या पदांसाठी रिक्त असणाऱ्या एकूण सहा रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जात आहेत अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 17 सप्टेंबर 2024 निश्चित करण्यात आले आहे.
या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे केली जाणार आहे जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह या भरतीचा अर्ज सबमिट करायचा आहे. या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जाणार असल्यामुळे या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता या प्रतीसाठी अर्ज करायचे आहे
MSRLM Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?
पदाचे नाव | मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | |
उपलब्ध पद संख्या | 06 रिक्त जागा |
अर्ज करण्याची प्रक्रिया | ऑफलाइन |
नोकरीचे ठिकाण | कोल्हापूर |
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत | 17 सप्टेंबर 2024 |
पदाचे नाव : मुख्य कार्यकारी अधिकारी आणि लेखापाल
आवश्यक शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता खालील प्रमाणे आहे
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकारी | एम एस सी ऍग्री आणि बीएससी ऍग्री किंवा एमबीए |
लेखापाल | एम कॉम आणि बी कॉम टॅली |
उपलब्ध पद संख्या : एकूण 06 रिक्त जागा
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन
अर्ज करण्यासाठी शुल्क : अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
वयोमर्यादा : किमान 18 वर्षे पूर्ण
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मदत : 17 सप्टेंबर 2024
MSRLM Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंध पत्र
MSRLM Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपल्या अर्ज करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया दिनांक 17 सप्टेंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- अर्ज करण्याआधीच आवश्यक असलेले सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेले अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायचे आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित अर्जासोबत जोडून सबमिट करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना ईमेलद्वारे किंवा एसएमएस द्वारे दिले जाणार आहे
- परीक्षा शुल्क असेल तर तो भरणे आवश्यक आहे
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत MSRLM Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
महाराष्ट्र राज्य जैवविविधता अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी