महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ कोल्हापूर अंतर्गत सरकारी नोकरीची संधी : MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ कोल्हापूर यांच्या माध्यमातून विविध पदांसाठी उपलब्ध झालेल्या नोकरी भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आलेली आहे. जर तुम्ही देखील या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असाल तर लवकरात लवकर तुम्ही खाली दिलेले अधिकृत जाहिरात पाहून दिलेल्या पत्त्यावर तुमचा अर्ज सर्व आवश्यक कागदपत्रे पाठवायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

MSRTC Bharti 2024

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ कोल्हापूर :

MSRTC Bharti 2024 या भरतीमध्ये समुपदेशक कौन्सिलर या पदासाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 31 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. त्यामुळे पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता वेळ वाया न घालवता अर्ज सादर करायचा आहे. या भरतीसाठी पात्र असाल तर अंतिम मुदत संपण्याआधी मी तुमचे अर्ज पाठवायचा आहे. या भरतीची प्रकाशित केलेली जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता आणि इतर पात्रता परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

संस्थेचे नावमहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC)
पदाचे नावसमुपदेशक
अर्ज प्रक्रियाऑफलाईन
अंतिम मुदत31 जुलै 2024

MSRTC Bharti 2024 एसटी महामंडळ कोल्हापूर यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये 3 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहे. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड हे मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुम्ही या भरतीसाठी अर्ज सादर करायचा आहे.

या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना एसटी महामंडळ कोल्हापूर अंतर्गत संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. यामुळे तुम्हाला कुठेही नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. MSRTC या माध्यमातून येणाऱ्या या पदांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची सर्व माहिती खालील प्रकारे पाहून घ्यायचे आहे. MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024

MSRTC Bharti 2024 या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता :

समुपदेशक या उपलब्ध पदासाठी अर्ज करण्याकरिता आवश्यक शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून सामाजकार्य या विषयातील पदवीधर असावा म्हणजेच की, MSW पदवीधर उमेदवार या भरतीसाठी करण्याकरिता पात्र आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून मानसशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया आणि महत्त्वाच्या तारखा :

MSRTC Bharti 2024या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी खालील दिलेल्या पत्त्यावर ती आपला अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेल्या सर्व कागदपत्रे पाठवायचे आहे. या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत. यासाठी ऑनलाईन किंवा ई-मेल द्वारे अर्ज करण्याची प्रक्रिया देण्यात आलेली नाही. उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 31 जुलै 2024 आधी या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे. अंतिम मुदत संपल्यानंतर या भरतीसाठी केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. तसेच या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची मुदत वाढ या भरतीचे अर्ज करण्यासाठी उमेदवारांना दिली जाणार नाही.

अर्ज पाठवण्याचा पत्ता :

नियंत्रक महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ विभागीय कार्यालय मध्यवर्ती बस स्थानकाच्या शेजारी न्यू शाहूपुरी कोल्हापूर.

नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर महाराष्ट्र

वतन श्रेणी : नियमाप्रमाणे

अर्ज करण्यासाठी शुल्क : नाही

MSRTC Bharti 2024

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असेल तर
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्यासाठी महत्त्वाच्या सूचना :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • या भरतीचाअर्ज करण्यासाठी दिलेल्या पत्त्यावर ती उमेदवाराने आपला अर्ज आणि अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडणे आणि दिनांक 31 जुलै 2024 या तारखेपर्यंत अर्ज पाठवायचा आहेत.
  • अर्ज करताना उमेदवाराने अर्ज सोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्र जोडायचे आहेत.
  • अपूर्ण आणि चुकीची माहिती असेल तर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे उमेदवारांनी व्यवस्थित आपले अर्ज तपासून पाहायचे आहे.
  • राखीव प्रवर्गामध्ये येणाऱ्या उमेदवारांनी अर्जामध्ये संबंधित माहिती भरायचे आहे. आणि संबंधित सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत.
  • अर्जासोबत फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि शक्यतो तारीख देखील असावी.
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे ग्राह्य धरले जाणार याची नोंद सर्व उमेदवारांनी घ्यायची.MSRTC Bharti 2024

या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • सदर भरती ही फक्त मानधन तत्त्वावर असून भरतीचा कालावधी एक वर्ष राहील.MSRTC Bharti 2024
  • शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राप्त असणाऱ्या उमेदवारांना पेपर वरती अर्ज लिहून स्वतःचा फोटो आणि सही करून फोटो अर्जावरती चिटकवा.
  • अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला सर्व शैक्षणिक कागदपत्रे, गुणपत्रक, आणि अनुभव प्रमाणपत्र, इत्यादी कागदपत्र जोडावेत.
  • हा अर्ज दिनांक 31 जुलै 2024 पर्यंत सांगितलेल्या पत्त्यावर पाठवावा याबद्दल अधिक माहितीसाठी कार्यालयाशी संपर्क साधावा.

या भरतीचा अर्ज करण्यासाठी :येथे पहा
या भारतीचे ऑफिशियल जाहिरात : येथे पहा
इतर भरती बद्दल माहितीसाठी : येथे पहा

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा –

Video Credit: Maha Naukari

FAQ

या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?

  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी दाखला
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • जातीचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • नॉन क्रिमिनल प्रमाणपत्र
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असेल तर
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

– शैक्षणिक पात्रता उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून सामाजकार्य या विषयातील पदवीधर असावा म्हणजेच की, MSW पदवीधर उमेदवार या भरतीसाठी करण्याकरिता पात्र आहेत. मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून मानसशास्त्र विषयाची पदव्युत्तर पदवी उमेदवाराकडे असणे आवश्यक आहे.

ही भरती कोणत्या पदासाठी केली जाणार आहे ?

– ही भरती समुपदेशक पदासाठी केली जाणार आहे.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत काय आहे ?

– भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम दिनांक 31 जुलै 2024 आहे.

Leave a Comment