MSRTC Pune Bharti 2024 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ पुणे अंतर्गत नवीन भरती निघालेली आहे. ही भरती विविध पदांसाठी घेतली जात आहे, त्यामध्ये सुरक्षा रक्षक, कॉन्स्टेबल, प्लंबर, संगणक ऑपरेटर, लिपिक टायपिस्ट अशा विविध प्रकारच्या पदांसाठी जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत.
अर्ज स्विकारण्याची शेवटची तारीख ही 16 ऑक्टोंबर 2024 देण्यात आलेली असून, लवकरात लवकर अर्ज करावा. अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता: म. रा. मा. प. महामंडळ , मध्यवर्ती कार्यशाळा, दापोडी , पुणे -411012 या पत्त्यावर तुम्हाला तुमचा अर्ज पाठवायचा आहे.
MSRTC Pune Bharti 2024 साठी वेतन किती असणार आहे?
पदवीधर | रु. 10,000 प्रती महिना |
आय. टी. आय | रु. 8000 प्रती महिना |
12 वी | रु. 6000 प्रती महिना |
pdf जाहिरात : https://drive.google.com/file/d/1uzzFkif8Xd5hQ10EfViaWpfb0z6YiQYd/view?usp=sharing
MSRTC Pune Bharti 2024
भरती विभाग : | पुणे एस टी महामंडळ |
भरती प्रकार : | सरकारी |
पदाचे नाव : | विवध पदे ( खालील pdf जाहिरात पहा) |
अर्ज प्रक्रिया : | ऑफलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 16 ऑक्टोंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण : | पुणे |
वेतन श्रेणी : | शिक्षणानुसार |
उमेदवारांसाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे :
एम्प्लॉयमेंट नोंदणी कार्ड
शैक्षणिक कागदपत्रे आणि प्रमाणपत्र ( मूळ आणि झेरॉक्स)
बँक पासबुक
अधिवास प्रमाणपत्र
जातीचा दाखला
अधिवास प्रमाणपत्र
आधारकार्ड / पॅन कार्ड
ऑनलाईन नोंदणी:- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट:- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटत असल्यास तुम्ही तुमच्या ओळखी व्यक्तींना तसेच गरजु व्यक्तींना आताच शेअर करा. अशाच नवनवीन नोकरी अपडेट साठी नोटिफिकेशन्स चालू ठेवावे,
धन्यवाद..!
इतर भरती :-
पदवीधरांना पर्मनंट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी | Urban Bank Bharti 2024
344 पदांकरीता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती | India Post Payments Bank Bharti 202