मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती जाहीर , असा करा अर्ज : Mumbai Highcourt Bharti 2024

Mumbai Highcourt Bharti 2024 जर तुम्ही सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण पदवीधर किंवा पदव्युत्तर झाले असल्यास तुमच्यासाठी बॉम्बे हायकोर्ट या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या पद्धतीचा अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Highcourt Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरतीचे प्रकाशित करण्यात आलेले अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.

मुंबई उच्च न्यायालय यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीनुसार या भरतीमध्ये सल्लागार या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत. या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे अथवा मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे. जर तुम्ही हे चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रासह तुम्ही या भरतीसाठी करू शकता. Mumbai Highcourt Bharti 2024

यावरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना बॉम्बे हायकोर्ट कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत येणारे या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची संपूर्ण माहिती उमेदवारांनी खालील पाहून घ्यायचे आहे. Mumbai Highcourt Bharti 2024

Mumbai Highcourt Bharti 2024 या भरतीसाठी पात्रता काय आहे ?

भरतीचे नाव :मुंबई उच्च न्यायालय भरती 2024
भरती विभाग :उच्च न्यायालय विभागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता :मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर
नोकरीचे ठिकाण :मुंबई महाराष्ट्र
उपलब्ध पद संख्या :10 रिक्त जागा
अर्ज करण्यासाठी शुल्क :कोणताही अर्ज शुल्क नाही
अर्ज करण्याची प्रक्रिया :ऑनलाइन
वेतन श्रेणी :अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :16 ऑगस्ट 2024
अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आयडी :main.mediation@bhc.gov.in

भरतीचे नाव : मुंबई उच्च न्यायालय भरती 2024

भरती विभाग : उच्च न्यायालय विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

पदाचे नाव : या भरती अंतर्गत सल्लागार या पदासाठी भरती केली जाणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा. सोबत सल्लागार म्हणून काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे

उपलब्ध पद संख्या : ही भरती एकूण 10 रिक्त जागांसाठी केली जाणार आहे

अर्ज करण्यासाठी शुल्क : यावरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा शुल्क आकारला जाणार नाही

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत

वेतन श्रेणी : अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे

Mumbai Highcourt Bharti 2024 या भरतीसाठी निवड प्रक्रिया :

  • या भरतीमध्ये उमेदवारांचे सामान्य ज्ञान आणि संगणक क्षमतेचे मूल्यांकन करण्यासाठी लेखी परीक्षा घेण्यात येणार आहे
  • यानंतर उमेदवारांचे नेतृत्व गुण, संभाषण क्षमता, समस्या सोडवण्याची क्षमता, प्रशिक्षणार्थी, वृत्ती, विकासात्मक दृष्टिकोन, यांचे मूल्यांकन करण्यासाठी उमेदवारांची वैयक्तिक मुलाखत देखील घेतली जाणार आहे.

भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरती चा अर्थ करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.

अर्ज पाठवण्यासाठी ईमेल आयडी : main.mediation@bhc.gov.in

आवश्यक कागदपत्रे :

  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

अर्ज करण्याची प्रक्रिया :

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 अंतिम मुदत आहे
  • या भरतीसाठी फक्त  ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
  • अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
  • उमेदवारांनी या भरतीचा अर्ज सादर करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या अपलोड करायचे आहे.
  • पासपोर्ट अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
  • उमेदवारांनी या भरतीसाठी निश्चित केलेला अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
  • शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज स्वीकारला जाणार नाही.
  • एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा या अर्जामध्ये बदल करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.
  • त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे जेणेकरून त्या अर्जामध्ये काही चुका राहू नयेत. Mumbai Highcourt Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरात इथे क्लिक करा

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत या पदांसाठी भरती जाहिर

FAQ

या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?

– या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदव्युत्तर पदवीधर असावा. सोबत सल्लागार म्हणून काम केल्याचा दोन वर्षांचा अनुभव असावा.

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?

– 16 ऑगस्ट 2024

या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?

– ऑनलाइन

या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

– अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे.

Leave a Comment