Mumbai Metro Bharti 2024 या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत उमेदवारांनी खाली दिलेल्या पत्त्यावर ती आपले अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे आणि अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत या भरतीची अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी खाली लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे
Mumbai Metro Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज या भरतीसाठी सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
Mumbai Metro Bharti 2024 भरतीसाठी पात्रता काय आहे ?
भरतीचे नाव | मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024 |
भरती विभाग | मेट्रो विभाग |
पदाचे नाव | मुख्य दक्षता |
अर्ज करण्याची पद्धत | ऑफलाइन |
भरतीसाठी अर्ज शुल्क | अर्ज शुल्क आकारले जाणार नाही |
या भरतीसाठी निवड प्रक्रिया | मुलाखत मार्फत |
नोकरीचे ठिकाण | मुंबई महाराष्ट्र |
भरती चा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत | 16 ऑगस्ट 2024 |
वयोमर्यादा | 22 ते 56 वर्षे |
आवश्यक शैक्षणिक पात्रता | अधिकृत पीडीएफ पहा |
भरतीचे नाव : मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड भरती 2024
भरती विभाग : मेट्रो विभागामध्ये नोकरी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरती मध्ये खाजगी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे
शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा असंघटित गट अ सेवेतील अधिकारी अथवा रेल्वे गट अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेमध्ये काम करण्याचा अनुभव असल्यास अशा अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात.
भरतीसाठी अर्ज शुल्क : या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारले जाणार नाहीत.
या भरतीसाठी निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखत मार्फत केली जाणार आहे
उपलब्ध पद संख्या : अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण : या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी 16 ऑगस्ट 2024 ही अंतिम मुदत आहे.
वयोमर्यादा : खुल्या प्रवर्गामधील उमेदवारांसाठी 22 ते 56 वर्षे
मागासवर्गीय/महिला/अपंग/माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन ते पाच वर्षे सूट.
अर्ज पाठवण्याचा पत्ता :
Chief General Manager (HR),
Mumbai Metro Rail Corporation Ltd.MMRCL Transit Office,E Block,Bandra-Kurla Complex,Bandra (East)
Mumbai – 400 051
Mumbai Metro Bharti 2024 या भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व पात्रता वरील प्रमाणे सांगण्यात आलेले आहे तरी या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 16 ऑगस्ट 2024 असणार आहे अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी या ग्रुप साठी अर्ज करणे गरजेचे आहे.
सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपणारी आपले अर्ज या भरतीसाठी सबमिट करायचे आहेत या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 16 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत निवड झाल्यानंतर उमेदवारांना मुंबई महाराष्ट्र मध्ये नोकरी मिळणार आहे.या भरती अंतर्गत मुख्य दक्षता अधिकारी या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा असंघटित गट अ सेवेतील अधिकारी अथवा रेल्वे गट अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेमध्ये काम करण्याचा अनुभव असल्यास अशा अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. Mumbai Metro Bharti 2024
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड/ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेअर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
अर्ज करण्यासाठी आवश्यक माहिती :
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत ही 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- या भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात तपासून आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व माहिती योग्यरित्या भरून अर्ज सबमिट करायचे आहेत कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडून अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो देत असताना तो रिसेट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असावी
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण उमेदवारांना भरती बद्दल पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
- यावरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही परीक्षा अथवा मुलाखत मार्फत केली जाणार आहे, त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा शुल्क असल्यास या भरतीसाठी अर्ज शुल्क भरणे आवश्यक
- एकदा सबमिट झालेले अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत. Mumbai Metro Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
https://mmrcl.com/sites/default/files/CVO%20-PDF.pdf
भारतीय रिझर्व बँक अंतर्गत 06 रिक्त पदांसाठी भरती जाहीर
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – Technical Government Job Study
FAQ
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
– उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर असावा असंघटित गट अ सेवेतील अधिकारी अथवा रेल्वे गट अभियांत्रिकी शाखेतील तांत्रिक शाखेमध्ये काम करण्याचा अनुभव
या भरती अंतर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
– 16 ऑगस्ट 2024
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत कोणती आहे ?
– ऑफलाइन
या भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा