मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत एका पदासाठी भरती | Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024

Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024 | आपणास जर रेल्वे विकास विभाग मध्ये काम करण्यास इच्छुक असाल तर ही भरती तुमच्यासाठी निघालेली आहे. Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024 मध्ये “Assistant Manager” साठी पद रिकामी ठेवण्यात आलेले आहे.

Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024 चा अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे, ऑनलाईन अर्थात तुम्हाला हा अर्ज ईमेल द्वारे करायचा आहे. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 14 नोव्हेंबर 2024 रोजी पर्यंत देण्यात आलेली आहे.

ईमेल करण्याचा पत्ता : पुढे दिलेल्या ईमेल आयडी वर तुम्हाला अर्ज करावयाचा आहे.

managerhr@mrvc.gov.in

वयोमर्यादा: जर तुमचे वय 55 वर्ष पर्यंत असेल तर तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकता. जर तुमचे वय 55 वर्षा पुढे असेल तर तुम्ही ही अर्ज प्रक्रिया करू शकत नाहीत.

Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024
Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024

Mumbai Railway Development Corporation Ltd Bharti 2024

भरती विभाग :Mumbai Railway
भरती प्रकार:सरकारी
पदाचे नाव : Assistant Manager
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन ( ई-मेल)
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :14 नोव्हेंबर 2024
वयोमर्यादा :55 वर्षे
वेतन श्रेणी :अद्याप स्पष्ट झालेले नाही

इतर भरती :

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मुंबई अतंर्गत ” नर्स (male) आणि मेडिकल अटेंडंट” साठी भरती | IIM Mumbai Bharti 2024

Pdf जाहिरात:-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती तसेच सूचना नीट वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

BHEL मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, 50 रिक्त जागा | BHEL Bharti 2024

Leave a Comment