NABARD Bharti 2024 : NABARD म्हणजे नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट येथे 108 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू.
आपण जर 10 उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी भरतीची सुवर्णसंधी निघालेली आहे. NABARD Bharti 2024 मध्ये तरुणांना चांगली संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. नाबार्ड भरती ही 2 ऑक्टोंबर 2024 पासून चालू झालेली आहे आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत आहे. अर्ज हा ऑनलाईन प्रकारे करावयाची आहे, तरी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वर जाऊन अर्ज करावा.
कृषी आणि ग्रामीण विकासासाठी कार्यरत असलेल्या नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट ही बँक NABARD म्हणून ओळखले जाते. ही भरती कार्यालयीन सहाय्यक या पदासाठी घेतली जात आहे. तुम्हाला या पदासाठी 35,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
या भरतीसाठी शुल्क असणार आहे, ओबीसी आणि ओपन जाती साठी 450 रुपये तर माजी सैनिक आणि अपंगांसाठी 50 रुपये असणार आहे , तरी पूर्ण माहिती काहली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊन पाहा.
NABARD Bharti 2024
नोकरी क्षेत्र : | बँक |
एकूण पद संख्या : | 108 |
पदाचे नाव : | कार्यालयीन सहाय्यक |
अर्ज प्रक्रिया : | ऑनलाइन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 21 ऑक्टोंबर 2024 |
शिक्षण पात्रता: | 10 वी उत्तीर्ण |
वेतन श्रेणी : | 35,000 रुपये पर्यंत |
नॅशनल बँक फॉर ॲग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट अधिकृत वेबसाईट :- येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी WhatsApp Group जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |