नागरी सहकारी बँकेत रिक्त पदांसाठी भरती जाहीर ,पहा काय आहे पात्रता : Nagari Bank Bharati 2024

Nagari Bank Bharati 2024 आधुनिक संगणक प्रणालीने सज्ज संपूर्ण महाराष्ट्र मध्ये विविध शाखांचा विस्तार केलेला आहे. एकूण 2200 कोटी पेक्षा अधिक व्यवसाय असलेल्या महाराष्ट्रामध्ये सहकारी बँकेत विविध पदांच्या जागा भरायच्या असून यासाठी बँकेच्या नमूद पदांसाठी आणि आव्हान स्वीकारण्याची मानसिकता असणाऱ्या उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी मिळवण्यासाठी चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे त्यामुळे नागरिकांनी या भरतीसाठी पात्र असलेल्या सर्व उमेदवारांनी वेळ वाया न घालवता आणि लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Nagari Bank Bharati 2024

Nagari Bank Bharati 2024

Nagari Bank Bharati 2024नागरी सहकारी बँक लि मध्ये पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी नागरी सहकारी बँकांनी द्वारे भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. या भरतीची पूर्ण जाहिरात आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची लिंक खालीलप्रमाणे देण्यात आलेले आहे.

आज आपण आपल्या लेखामध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे यासाठी, भरती प्रक्रिया कशाप्रकारे असणार आहे, आवश्यक कागदपत्रे कोणती, या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे, या भरतीसाठी कशाप्रकारे अर्ज सादर करायचे आहेत, या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोण पात्र ठरणार आहे याबद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही यावरती बद्दल अधिक माहिती जाणून घ्यायची असेल तर आपल्याला एक शेवटपर्यंत वाचणे आवश्यक आहे.

भरती विभाग : नागरी सहकारी बँक द्वारे ही भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

भरती प्रकार : बँकिंग विभागामध्ये नोकरी करण्याची चांगली आणि उत्तम संधी निर्माण झालेली आहे.

पदाचे नाव : विविध पदे भरण्यासाठी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

शैक्षणिक पात्रता : या भरती अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांना शैक्षणिक पात्रता ही आवश्यक असलेल्या पदांच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.

मासिक वेतन : या भरती अंतर्गत पात्र असलेल्या उमेदवारांना 30,000 रुपये प्रति महिना मासिक वेतन दिले जाणार आहे.

अर्ज स्वीकारण्याची पद्धत : या भरतीसाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी 25 ते 45 वर्षे वय अट उमेदवारांना असणार आहे.

पदाचे नाव : सॉफ्टवेअर प्रोग्रामर, डेव्हलपर, वित्तीय विश्लेषक, क्रेडिट मॅनेजर, बिझनेस डेव्हलपमेंट ऑफिसर, इंटरनल ऑडिटर, प्राचार्य प्रशिक्षण केंद्र, मानव संसाधन अधिकारी, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक अधिकारी.

व्यावसायिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असणार आहे.

एकूण पदे : या भरती अंतर्गत एकूण 26 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत.

नोकरीचे ठिकाण : छत्रपती संभाजी नगर

उपरोक्त पदासाठी निवड प्रक्रिया : लेखी परीक्षा आणि मुलाखतीच्या माध्यमातून निवड प्रक्रिया करण्यात येणार आहे.

अर्ज करण्याची अंतिम तारीख : 30 जुलै 2024 पर्यंत या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे.Nagari Bank Bharati 2024

महत्त्वाच्या सूचना :

  • उपरोक्त पदांसाठी सहकारी बँकेमधील अनुभव असणे आवश्यक आहे.
  • उपरोक्त पदांसाठी निवड प्रक्रिया उपयुक्त अटी पूर्ण करत असलेल्या उमेदवारांसाठी आपले अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर 12 दिवसाच्या खालील प्रमाणे पाठवणे आवश्यक आहे.Nagari Bank Bharati 2024
  • या भरतीसाठी किंवा ही भरती रद्द करणे किंवा स्थगित करणे तसेच निवड आणि नियुक्ती प्रक्रिया कोणकोणत्या टप्प्यावर ती कोणकोणते कारण न देता बदल अथवा रद्द करण्याचे अधिकार देवगिरी नागरी सहकारी बँक छत्रपती संभाजी नगर यांच्याकडे असणार आहेत.

Nagari Bank Bharati 2024बँकिंग क्षेत्रामध्ये नोकरी करण्याची इच्छा आणि पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. अशा उमेदवारांना आता एक उत्तम पगाराची आणि योग्य दर्जाची नोकरी दिली जाणार आहे. जिल्हा नागरी सहकारी बँक अंतर्गत वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. या भरती बद्दल जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत अर्ज मागवणे सुरू झाले आहे त्यामुळे तुम्हाला जर या भरती मधून नोकरी मिळवायची असेल तर लवकरात लवकर अर्ज करणे गरजेचे आहे.

भरती बद्दल थोडक्यात माहिती :

Nagari Bank Bharati 2024 भरती अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीचा अवलंब करण्यात आलेला आहे त्यामुळे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करावे लागणार आहेत. या भरतीच्या माध्यमातून अर्ज करण्यासाठी उमेदवारांना पुढील पंधरा दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे या कालावधीमध्ये तुम्ही अर्ज करायला हवे तेव्हा तुमचा अर्ज स्वीकारला जाणार आहे. ही भरती प्रक्रिया वेगवेगळ्या रिक्त पदांसाठी घेण्यात येत आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

या भरतीच्या माध्यमातून निवडलेल्या उमेदवारांना उत्तम दर्जाचा पगार देण्यात येणार आहे. त्यामुळे यावरती च्या माध्यमातून नक्कीच अर्ज करून नोकरी मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. यावरती च्या माध्यमातून निवड प्रक्रियेमध्ये ऑनलाइन लेखी चाचणी घेण्यात येणार आहे. बँकिंग क्षेत्रामधील नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. लवकरात लवकर या भरती अंतर्गत अर्ज करून नोकरी मिळवण्याचा पूर्णपणे प्रयत्न उमेदवारांनी करायचा आहे.Nagari Bank Bharati 2024

अर्ज प्रक्रिया :

  • उमेदवाराने ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करण्यासाठी सर्वप्रथम उमेदवारांना या भरतीच्या अधिकृत वेबसाईट वरती जावे लागणार आहे.
  • या वेबसाईट वरती गेल्यानंतर वेबसाईट ओपन करून त्यांच्यासमोर एक मुख्य पृष्ठभाग ओपन होईल तिथे तुम्हाला भरतीच्या माध्यमातून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा पर्याय उपलब्ध होणार आहे.
  • यानंतर तुमच्यासमोर अर्ज करण्यासाठी फॉर्म ओपन होईल यामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती योग्य पद्धतीने भरणे गरजेचे आहे.
  • यानंतर सर्व कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावे लागणार आहेत.
  • कागदपत्रे अपलोड केल्यानंतर उमेदवारांना सबमिट बटणावर क्लिक करावे लागणार आहे.
  • यानंतर अंतिम टप्प्यामध्ये तुम्हाला शुल्क भरावा लागणार आहे आणि ऑनलाइन पद्धतीने भरायचे आहे.
  • शुल्क यशस्वीरीत्या ट्रान्सफर झाल्यानंतर तुमचा अर्ज सबमिट होणार आहे.
  • अशा प्रकारे तुम्ही या भरतीसाठी अर्ज सादर करू शकणार आहात.(Nagari Bank Bharati 2024)

या भरतीचा अर्ज करण्यासाठी :येथे क्लिक करा
ऑफिशियल जाहिरात :येथे क्लिक करा
इतर बँक जाहिराती :येथे क्लिक करा

भरती विषयी इतर माहिती :

देवनागरी नागरी सहकारी बँक लिमिटेड छत्रपती संभाजीनगर हे एक नावाजलेली बँक मराठवाड्यातील बँक आहे या बँक मध्ये आधुनिक संघटना प्रणाली ते सज्ज संपूर्ण महाराष्ट्र 33 शाखांचा विस्तार आणि एकूण 2200 कोटी रुपयांचा अधिक व्यवसाय असलेले बँक मध्ये सध्या भरती सुरू आहे बँकेमध्ये सॉफ्टवेअर प्रोग्राम वर वित्तीय विश्लेषण क्रेडिट मॅनेजर बिजनेस डेव्हलपमेंट मॅनेजर असे विविध प्रकारचे भरती सुरू आहे.
त्या मध्ये नवीन शाखांची ओपनिंग सुरू आहेत आणि वरिष्ठ व्यवस्थापक व्यवस्थापक उपव्यवस्थापक असे विविध अधिक दर्जाच्या पदांची ही भारतीय सुरू आहे या बँक भरती मध्ये उमेदवार पदवीधर पदवी इंजिनिअरिंग व विविध शाखेमधून पदव्युत्तर पदवी किंवा पदवी असलेले असावेत या भरतीमध्ये अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे अर्ज पुढील बारा दिवसांच्या आत स्वीकारण्यात येणार आहेत त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज करायचा आहे आणि बँकेच्या ईमेलवर किंवा त्यांच्या पत्त्यावर अर्ज पाठवायचे आहेत बँकेच्या संकेतस्थळावर नमूद केलेल्या गुगल फॉर्मवर याबद्दलची माहिती उपलब्ध आहे आणि तिथून तुम्ही अर्ज करू शकणार आहात.

Leave a Comment