Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2024 नागपूर महानगरपालिका अंतर्गत क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत एकूण 44 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत यावर ती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे गरजेचे आहे. या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे. या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने आपले अर्ज 30 सप्टेंबर 2024 पर्यंत करायचे आहेत.
Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : क्रीडा शिक्षक, संगीत शिक्षक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक
उपलब्ध पद संख्या : 44 रिक्त जागा
शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण : नागपूर
अर्ज पद्धत : मुलाखत
मुलाखतीसाठी पत्ता : शिक्षक विभाग नागपूर महानगरपालिका सिविल लाईन्स म.न.पा. नागपूर
मुलाखतीसाठी अंतिम मुदत :
- क्रीडा शिक्षक आणि संगीत शिक्षक या पदासाठी 30 सप्टेंबर 2024
- इतर पदांसाठी 26 व 27 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Nagpur Mahanagarpalika Shikshak Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- उमेदवारांकडे अर्ज करण्यासाठी दिनांक 30 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
- उमेदवारांनी भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करायचे आहेत
- उमेदवारांनी भरतीसाठी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे आवश्यक आहे, कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे दिली जाणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहायचे आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात 1 | https://drive.google.com/file/d/1gWTQdGUd1lbz58ihm-bgjFV_Nvy_a-ZN/view |
अधिकृत पीडीएफ जाहिरात 2 | https://drive.google.com/file/d/1ExR0PwzNZt1OrI0MRJwrU6LPNaN-xXyu/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.nmcnagpur.gov.in/ |
इतर भरती :-