National Housing Bank Bharti 2024
मित्रांनो आपणास जर बँकेमध्ये काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी. National Housing Bank Bharti 2024 यामध्ये दोन विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आलेला आहे, यामध्ये “व्यवस्थापक (एमएमजी स्केल – III) आणि उपव्यवस्थपक (एमएमजी स्केल – II) ” ही दोन पदे भरण्यात येणार आहेत. या भरती मध्ये फक्त एकूण 19 जागा रिकामी आहेत.
National Housing Bank Bharti 2024 या भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन ठेवण्यात आली असून, या भरतीची अर्ज प्रक्रिया 1 नोव्हेंबर 2024 रोजी समाप्त होईल. तुम्ही या भरतीसाठी अर्ज करू इच्छित असाल तर तुमचे शिक्षण हे ICWAI / ICAI / CFA / MBA झालेले असावे.
National Housing Bank Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | बँक |
एकूण पदसंख्या | 19 |
पदाचे नाव | व्यवस्थापक आणि उप व्यवस्थापक |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 01 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | ICWAI / ICAI / CFA / MBA |
वयोमर्यादा | 23 ते 35 वर्षे आणि 23 ते 32 वर्षे |
वेतन: | 48,000 ते 70,000 रुपये महिना |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
शुल्क | 175 आणि 850 रुपये |
अर्ज शुल्क किती असणार?
SC / ST / PWBD उमेदवारांसाठी 175 रुपये
इतर उमेदवार 850 रुपये
अर्ज करताना लक्षात ठेवा :
अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 01 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
PDF पहा :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
MPSC नगर विकास विभाग भरती 2024 | 208 पदांसाठी अर्ज करण्याची सुवर्णसंधी
पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 795 रिक्त जागांची भरती | PGCIL Bharti 2024