NHM Akola Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला अंतर्गत डीडी स्तरावर प्रकल्प समन्वयुक्त पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत तसेच यापर्यंत अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 15 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आलेली आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना अकोला येथे नोकरीची सुवर्णसंधी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे.
NHM Akola Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : डीडीस्तरावर प्रकल्प समन्वयक
उपलब्ध पदसंख्या : एक रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : अकोला
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : आवक जावक विभाग उपसंचालक आरोग्य सेवा अकोला मंडळ लेडी हार्डीगच्या मागे रतनलाल प्लॉट चौक अकोला 444001
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 15 ऑक्टोबर 2024
कागदपत्रे कोणती आहे ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
NHM Akola Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- NHM Akola Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती सादर करणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे NHM Akola Bharti 2024
अधिकृत जाहिरात | https://drive.google.com/file/d/1t1e04X6CRc5139cO_VReYB0taV1twwwl/view |
अधिकृत वेबसाईट | https://akola.gov.in/ |
नेव्हल शिप रिपेअर यार्ड अंतर्गत 210 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू