NHM Bharti 2024 राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद उस्मानाबाद अंतर्गत अति विशेषज्ञ, विशेष तज्ञ, आणि वैद्यकीय अधिकारी या पदासाठी रिक्त असलेल्या एकूण 74 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखती साठी आयोजित करण्यात आलेले आहेत इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी हजर राहावे मुलाखत 19 सप्टेंबर 2024 रोजी होणार आहे.
जर तुम्ही ही एका सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी या विभागांतर्गत तुमच्यासाठी एक सरकारी नोकरीची सुवर्णसंधी आहे. या भारतीय अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे या भरती अंतर्गत साठी उमेदवारांकडे 19 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आली आहे. त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे.
NHM Bharti 2024 भरतीसाठी आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : अतिविशेष तज्ञ, विशेषतज्ञ आणि वैद्यकीय अधिकारी
वयोमर्यादा : 18 ते 70 वर्षे
अर्ज शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क खालील प्रमाणे आहे
- खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150 रुपये
- राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपये
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
नोकरीचे ठिकाण : उस्मानाबाद
निवड प्रक्रिया : मुलाखत
मुलाखतीसाठी पत्ता : माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद धाराशिव
मुलाखतीसाठी अंतिम मुदत : 19 सप्टेंबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- डोमासाईल प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- जात प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरती अंतर्गत साठी उमेदवारांना मुलाखतीसाठी आयोजित करण्यात आले आहे
- या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी उमेदवारांकडे 19 सप्टेंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
- या भरती अंतर्गत मुलाखतीसाठी उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे गरजेचे आहे
- मुलाखतीसाठी जात उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे सोबत घेऊन जाणे गरजेचे आहे
- या भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे NHM Bharti 2024
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
इतर महत्वाची माहिती :-