Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 मध्ये 3 विविध पदे उपलब्ध आहेत, या 3 पदांसाठी फ्कत 5 जागा रिकामी ठेवण्यात आलेल्या आहेत. ” वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई ” ही पदे उपलब्ध आहेत. या पदांसाठी लागणारी शिक्षण पात्रता ही पदानुसार वेगवेगळी आहेत.
Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024 साठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे.
Nifad Urban Co-Operative Bank Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | Bank |
एकूण रिक्त जागा | 05 |
पदाचे नाव | वसुली अधिकारी, क्लार्क, शिपाई |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 30 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | ग्रॅज्युएट BA/B.Com/BCA/12 वी पास |
वयोमर्यादा | वसुली अधिकारी- 35 ते 45 वर्षे , क्लार्क, शिपाई -22 ते 28 वर्षे |
वेतन: | – |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
नोकरीचे ठिकाण | नाशिक |
टीप:
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 30 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी. मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
ITI अर्ज करा :- | दी. निफाड अर्बन को ऑपेटिव्ह बँक लि., निफाड, जि. नाशिक, शांतीनगर त्रिफुली , स्टेट बँक शेजारी, निफाड |
PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
शिक्षणानुसर ॲप्रेंटिस पदासाठी भरतीची संधी, भारतीय विमानतळ अंतर्गत भरती सुरू | AAI Bharti 2024
भारत डायनॅमिक्स मध्ये 117 रिक्त जागांसाठी भरती, आजच करा अर्ज ! | BDL Bharti 2024