OIL इंडिया मध्ये 60,000 रुपये पासून मिळू शकेल वेतन | Oil India Ltd Bharti 2024

Oil India Ltd Bharti 2024 – मित्रांनो आपणास माहितीच असेल Oil India Ltd ही एक देशातील नामांकित कंपनी आहे, ही कंपनी आता घेऊन आली आहे भरती. ही भरती 04 रिक्त जागांसाठी घेतली जात आहे, तसेच “कंत्राटी भूवैज्ञानिक “ पदासाठी या जागा भरण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

तुम्ही खाली देण्यात आलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचून, पात्रता तपासा, जर तुम्ही Oil India Ltd Bharti 2024 साठी इच्छुक आणि पात्र असाल तर तुम्ही थेट मुलाखतीस जायचे आहे. मुलाखतीची तारीख ही 21 नोव्हेंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

Oil India Ltd Bharti 2024
Oil India Ltd Bharti 2024

मुलाखतीचा पत्ता :- ऑईल इंडिया लिमिटेड, सेंटर फॉर एक्सेलेन्स फॉर एनर्जी स्टडीज, 5वा मजला, NRL सेंटर, 122 A ख्रिचन वस्ती, जिएस रोड, गुवाहाटी, आसाम, भारत, पिन -781005

Oil India Ltd Bharti 2024

तपशीलमाहिती
भरती विभागसरकारी
एकूण पदसंख्या04
पदाचे नावकंत्राटी भूवैज्ञानिक
मुलाखतीची तारीख21 नोव्हेंबर 2024
शैक्षणिक पात्रताM.Sc, PHD Degree Holder (जाहिरात मध्ये तपासा )
वयोमर्यादा 24 – 45
वेतन60000 रुपये महिना
निवड प्रक्रिया मुलाखतीद्वारे
नोकरीचे ठिकाण

मुलाखतीला जाताना लक्षात ठेवण्याचा गोष्टी

  • तुम्हाला ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत होत असलेल्या भरतीसाठी इच्छुक असाल तर तुम्ही पाहिले आधी खालील pdf जाहिरात पूर्ण नीट तपासून पहावे.
  • या भरतीसाठी तुम्ही पात्रता तपासून पाहणे आवश्यक आहे.
  • निवड तुमची ही थेट मुलाखती द्वारे होणार आहे, ही मुलाखत 21 नोव्हेंबर 2024 रोजी आहे.
  • मुलाखतीला जाताना लागणारे महत्वाचे कागदपत्रे नीट दिसतील अशी घेऊन जावी, कागदपत्रांची प्रत ही प्रत्येकी कमीत कमी 2 तरी घेऊन जाव्या.
  • तुमचे ओळखपत्र हे ओरिजनल तसेच त्याची प्रत घेऊन जावी.
अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

रेल्वे मध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, ऑनलाईन पद्धतीने अर्ज प्रक्रिया | SECR Bharti 2024

नामांकित तमिळनाड मर्कंटाइल बँकेमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी, विविध राज्यांसाठी होणार भरती | Tamilnad Marcantile Bank Bharti 2024

आणखी माहिती पाहिजे असल्यावर तुम्हाला खालील pdf जाहिरात वाचणे आवश्यक आहे…. धन्यवाद !

Leave a Comment