ONGC Bharti 2024 मित्रांनो ONGC सारख्या नामांकित कंपनी मध्ये अप्रेंटिस पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झालेली होती आणि अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 25 ऑक्टोंबर 2024 देण्यात आली होती, परंतु आता अंतिम तारीख ची मुदत वाढवण्यात आली आहे. या पदासाठी एकूण 2236 रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत.
तुमचे शिक्षण जर पदवीधर, डिप्लोमा किंवा ट्रेड मध्ये झाले असले तर तुम्ही ONGC Bharti 2024 साठी अर्ज करू शकता. अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे आणि त्याची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 देण्यात आलेली आहे.
pdf जाहिरात : https://drive.google.com/file/d/19qr7YYnq7Z3SH_RXIb22wRxGb-IrHj1d/view?usp=sharing
शुद्धिपत्रक : https://drive.google.com/file/d/1y-4c9e3FyvrYAik3-R4OW7fHI3d4PpmF/view?usp=sharing
ONGC Bharti 2024
तपशील | माहिती |
---|---|
भरती विभाग | ONGC |
एकूण पदसंख्या | 2236 |
पदाचे नाव | अप्रेंटिस |
अर्ज करण्याची अंतिम तारीख | 10 नोव्हेंबर 2024 |
शैक्षणिक पात्रता | 10वी-12 वी, डिप्लोमा किंवा bपदवीधर |
वयोमर्यादा | 18 ते 24 वर्षे |
वेतन: | 7,000 ते 9,000 रुपये |
अर्ज पद्धती | ऑनलाइन |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण देशभर |
टीपः
अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 10 नोव्हेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे
ट्रेड अप्रेंटिस अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
पदवीधर आणि डिप्लोमा धारक अप्रेंटिस अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी घेत आहे विविध पदांसाठी भरती – आजच अर्ज करा | UIIC Bharti 2024
फिजिक्स वाला घेत आहे 12 पदांसाठी भरती | Physics Wallah Bharti 2024