ग्रॅज्युएट आहात पण अनुभवामुळे नोकरी नाही ? पंजाब आणि सिंध बँक मध्ये अप्रेंटीस साठी भरती | Panjab And Sind Bank Bharti 2024

Panjab And Sind Bank Bharti 2024 – मित्रांनो तुमचे शिक्षण पदवीधर झाले आहे , पण तुमच्याकडे अनुभव नसल्यामुळे तुम्हाला काम मिळत नाही आहे! तर आता तुमच्यासाठी पंजाब आणि सिंध बँक घेऊन आली आहे भरती.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

ही भरती अप्रेंटीस या पदासाठी घेतली जात आहे, या जागेसाठी एकूण 100 जागा रिकाम्या ठेवण्यात आलेल्या आहेत तरी सर्वांनी या संधीचा लाभ घ्यावा. Panjab And Sind Bank Bharti 2024 साठी अर्ज पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली असून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2024 पर्यंतची देण्यात आलेली आहे.

Panjab And Sind Bank Bharti 2024
Panjab And Sind Bank Bharti 2024

तुमचे वय जर 20 ते 28 वर्षे असेल तर तुम्हाला या भरतीसाठी अर्ज करू शकता. अर्ज करण्यासाठी काही पात्रता अटी आहेत ,त्या तुम्ही खालील pdf जाहिरात मध्ये पाहू शकता. अर्ज करायच्या वेळी तुम्हाला काही शुल्क भरावी लागणार आहे.

344 पदांकरीता इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक मध्ये भरती | India Post Payments Bank Bharti 2024

अर्ज शुल्क :

SC/ST/PWD – 100 रूपये

सामान्य/ EWS आणि OBC -200 रुपये

Panjab And Sind Bank Bharti 2024

भरती विभाग :पंजाब आणि सिंध बँक
भरती रिक्त जागा :100
पदाचे नाव : अप्रेंटीस
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :31 ऑक्टोंबर 2024
वयाची अट:20-28 वर्षे
वेतन श्रेणी :9000 रुपये

अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 31 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.

खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.

मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.

अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.

अर्ज करण्यासाठी लिंक :- https://ibpsonline.ibps.in/psbsep24/

अर्जा मध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.

सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.

मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.

उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.

फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक रा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

इतर भरती :-

Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 | शिक्षक भरतीची वाट पाहताय? शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत भरती

10 वी उत्तीर्ण आहात? महावितरण घेऊन आलाय हिंगणघाट मध्ये भरती | Mahavitaran Hinganghat Bharti 2024

Leave a Comment