PCMC Vacancy 2024 : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका स्मार्ट सिटी पुणे मध्ये रिक्त पदे भरण्यासाठी जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ऑनलाईन व ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत . यासाठी 22 ऑगस्ट 2024 ही शेवटची नोकरी मिळवण्यासाठी ही संधी अजिबात सोडू नका. जर तुम्ही देखील या भरतीसाठी अर्ज करून असाल तर सर्व रिक्त पदांची माहिती .वयोमर्यादा शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याची शेवटची तारीख अशी सर्व माहिती आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत .
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी शाही विभागात ही भरती केली जाणार आहे . राज्य सरकार मार्फत ही भरतीची श्रेणी असणार आहे उमेदवाराला पिंपरी स्मार्ट सिटी पुणे येथे नोकरी मिळणार आहे या भरती द्वारे लेखक हे पद भरण्यात येणार आहे
PCMC Vacancy 2024 : भरती बद्दल सविस्तर माहिती…
- पिंपरी-चिंचवड भरतीसाठी पदानुसार वेगवेगळे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहावी उमेदवाराने अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच नीट जाऊन सागर केला .
- तरी चालेल तसेच ऑफलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करण्यात येणार आहे उमेदवाराला दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे तसेच जो उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करणार आहे शुल्क घेण्यात येणार नाही .
- एकूण पदांची संख्या निर्दिष्ट करण्यात आलेली नाही सत्यानुसार पदे भरण्यात येणार आहेत या भरतीचा अर्ज करण्यासाठी विद्यापीठ विषयातून सोबत उमेदवाराकडे दोन वर्षाचा फायनान्स क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे .
- नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी ही एक मोठी संधी आहे विशेष म्हणजे सरकारी नोकरी करण्याची सुवर्णसंधी म्हणावी लागेल तसेच या भरती प्रक्रियेची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आलेली आहे इच्छुकांनी लवकरात लवकर नोकरीसाठी अर्ज करावेत.
विभाग | पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे |
भरती श्रेणी | राज्य श्रेणी |
नोकरीचे ठिकाण | पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे |
पदाचे नाव | लेखापाल |
एकूण पदे | आवश्यकतेनुसार |
शैक्षणिक पात्रता | पदवीधर |
PCMC Vacancy 2024 : भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा किती आहे ?
- पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी भरती 24 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून कॉमर्स विषयातून पदवीधर असावा .
- कोणत्याही विषयातून पदवीधर असेल तर उमेदवार पात्र असणार नाही उमेदवाराला फक्त याच विषयातून कॉमर्स या विषयातून पदवीधर असणे.
- तसेच उमेदवाराकडे दोन वर्षाचा फायनान्स क्षेत्रात काम करण्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे दोन वर्षाचा अनुभव नसेल आशा उमेदवारांनी अर्ज करता येणार नाही.
- अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे व 35 वर्षे पर्यंत असणे गरजेचे आहे .
PCMC Vacancy 2024 : अर्ज करण्याची शेवटची दिनांक जवळ येत आहे .त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करणे आवश्यक आहे अर्ज करण्यासाठी तुम्ही प्राप्त झाला तर पुणे ठिकाणी तुम्हाला नोकरीची संधी मिळणार आहे त्यामुळे लवकरात लवकर अर्ज सादर करून घ्यावा .तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यामध्ये नांदेड यामध्ये अर्ज पाठवण्याचा ऑफलाईन पद्धतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे .
वयोमर्यादा | 35 वर्ष |
वेतन | पदानुसार |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाइन आणि ऑफलाइन |
अर्ज शुल्क | अर्ज शुल्क नाही |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | 22 ऑगस्ट 2024 |
निवड प्रक्रिया | मुलाखती द्वारे |
12वी नंतर काय करावे ? बारावी नंतरचे करियर ऑप्शन पहा संपूर्ण माहिती
PCMC Vacancy 2024 : अर्ज करण्याची उमेदवारांची संख्या जास्त असल्यामुळे लवकरात लवकर अर्ज निवासी विभाग अधिष्ठाता यांचे कार्यालय शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड येथे जाऊन अनु ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता अर्ज पाठवण्याचा हा पत्ता आहे .त्यावर अर्ज करावा तसेच आवश्यक माहिती भरून आवश्यक कागदपत्रे देखील भरून घ्या तसेच अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचा आणि अर्ज सादर करा.PCMC Vacancy 2024
भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
PCMC Vacancy 2024 : ज्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करायचा आहे त्यांनी ही सर्व कागदपत्रे यांची पूर्तता करून अर्ज लवकरात लवकर सादर करायचा आहे .तसेच ऑफलाईन दोन्ही स्वीकारले जाणार आहे.त तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे .एकदा ऑनलाईन भरलेला अर्ज परत चुका सुधारित करण्यात येणार नाही .अचूक माहिती भरून अर्ज परत एकदा तपासून पहा .अर्ज करत असताना व्यवस्थितपणे माहिती भरली नाही तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो म्हणजेच ग्राह्य धरला जाणार नाही.PCMC Vacancy 2024
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी भरती 2024 साठी अर्ज कसा करावा ?
- या भरतीसाठी अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचणे आवश्यक आहे .
- सर्व माहिती वाचल्यानंतर तुम्हाला या भरतीची ऑफलाइन आणि ऑनलाइन अर्ज करण्याची पद्धत समजेल .
- अर्ज करण्याचा पत्ता त्यावर अर्ज करणे आवश्यक आहे.
- सर्वप्रथम अर्ज करण्यासाठी पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी भरती तसेच पीसीएमसी अधिकृत वेबसाईटवर भेट देऊन ऑनलाइन पद्धतीने अर्ज करता येईल.
- करताना तुम्हाला तुमचे सर्व माहिती व्यवस्थितपणे भरायचे आहे जेणेकरून तुमचा फॉर्म रिजेक्ट होणार नाही
- आवश्यक माहिती आणि आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- ज्या उमेदवाराची माहिती अपूर्ण असेल अशा उमेदवाराचा फॉर्म ग्राह्य धरले जाणार नाही.
- अर्ज करण्याची मुदत संपल्यानंतर केलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- आवश्यक कागदपत्रे यांची पूर्तता नसेल तर अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
PCMC Vacancy 2024 : अशा पद्धतीने उमेदवारांना अर्ज करून पिंपरी-चिंचवड पुणे मध्ये नोकरीची संधी मिळू शकते .तसेच उमेदवारांना या भरतीसाठी दोन्ही पद्धतीने अर्ज करता येणार आहेत उमेदवार घरी बसून ऑनलाइन पद्धतीने सुद्धा अर्ज करू शकतात. 22 ऑगस्ट 2024 यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत 22 ऑगस्ट 2024 ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहेत.त्यामुळे उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून घ्यावा.PCMC Vacancy 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – maha naukri
FAQ :
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 साठी किती पदांची भरती करण्यात येणार आहे ?
— पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 साठी या भरतीद्वारे भरण्यात येणारी पदसंख्या निर्दिष्ट करण्यात आलेली नाही .
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 साठी अर्ज कशा पद्धतीने करायचा आहे ?
— पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरती 2024 साठी उमेदवाराला अर्ज ऑफलाइन व ऑनलाईन या दोन्ही पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.
पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख काय आहे ?
— पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी पुणे भरतीसाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 22 ऑगस्ट 2024 उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज सादर करून घ्याव्यात .