पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू ; पहा काय आहे अर्ज प्रक्रिया : PCSCL Bharti 2024

PCSCL Bharti 2024 पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत लेखापाल पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे तसेच या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी दिनांक 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत निश्चित करून देण्यात आले आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

PCSCL Bharti 2024
PCSCL Bharti 2024

या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पिंपरी-चिंचवड येथे नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या संबंधित तारखेला वेळेत उपस्थित राहून सबमिट करणे आवश्यक आहे या भरतीसाठी आवश्यक पात्रता शैक्षणिक पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.

PCSCL Bharti 2024 पात्रता काय आहे ?

पदाचे नाव : लेखापाल

उपलब्ध पद संख्या : एक रिक्त जागा

शैक्षणिक पात्रता : किमान पदवीधर

वयोमर्यादा : 35 वर्षे

अर्ज पद्धत : ऑफलाइन

अर्ज पाठवण्याचा पत्ता : मुख्य कार्यकारी अधिकारी पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड कार्यालय दुसरा मजला ऑटो क्लस्टर बिल्डिंग प्लॉट क्रमांक सी १८१ एमआयडीसी चिंचवड पुणे 411019

अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 21 ऑक्टोबर 2024

कागदपत्रे कोणती आहे ?

  • आधार कार्ड
  • पासपोर्ट साईज फोटो
  • रहिवासी प्रमाणपत्र
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
  • अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र

PCSCL Bharti 2024 अर्ज कसा करावा ?

  • PCSCL Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत उपस्थित राहणे आवश्यक आहे
  • अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
  • या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडून संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती सादर करणे आवश्यक आहे
  • पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
  • अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
  • अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे PCSCL Bharti 2024

अधिकृत पीडीएफ जाहिरातhttps://drive.google.com/file/d/1DIOMaMRRmDJmI8pqtrsN2KvSSpKGMG2Y/view
अधिकृत वेबसाईटhttps://www.smartpcmc.org/smart-city/feeds

इतर भरती :-

10 वी उत्तीर्ण आहात? नाबर्डमध्ये भरती चालू | NABARD Bharti 2024

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत 25 रिक्त जागांसाठी भरती सुरू

Leave a Comment