PDUC Bank Bharti 2024 पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव बँक अमरावती अंतर्गत व्यवस्थापकीय संचालक/ सीईओ उपव्यवस्थापक संचालक मुख्य व्यवस्थापक आणि व्यवस्थापक पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या भारतीय अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत देखील निश्चित करून देण्यात आले आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी दिली जाणार आहे तसेच यावर ते अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांनी या भरती अंतर्गत ऑफलाइन पद्धतीने आपले अर्ज दिलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला सबमिट करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता याबद्दल सर्व सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
PDUC Bank Bharti 2024 आवश्यक पात्रता :
पदाचे नाव : व्यवस्थापकीय संचालक/ सीईओ ,उपव्यवस्थापक संचालक, मुख्य व्यवस्थापक आणि व्यवस्थापक
उपलब्ध पद संख्या : अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक
नोकरीचे ठिकाण : अमरावती
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : बँक मुख्यालय डॉक्टर पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड चौक अमरावती 444601
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 10 ऑक्टोबर 2024
भरतीसाठी आवश्यक कागदपत्र कोणते आहे ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
PDUC Bank Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- PDUC Bank Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले जाणार आहेत
- ऑफलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- अर्ज करत असताना उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर ती संबंधित तारखेला आपले अर्ज सबमिट करायचे आहेत
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपल्यावरचा सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1ril4HDsnhvESn3g_S8MW61rkcNxKLvev/view |
अधिकृत वेबसाईट | https://pducbank.com/ |
इतर भरती :-
हिंदुस्तान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत 212 रिक्त जागांसाठी भरती सुरू