Peoples Co- Operative Bank Recruitment 2024 मित्रांनो पीपल्स को ऑपरेटिव्ह बॅंक अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये शिपाई, मॅनेजर व इतर पदांसाठी भरती करण्यात येत आहे. तसेच पीपल्स को ऑपरेटिव्ह बॅंक अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन (ई-मेल ) तसेच ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.
या भरतीसाठी चा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 16 सप्टेंबर 2024 पर्यंत दिलेली आहे.
Peoples Co Operative Bank Recruitment 2024 अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार Peoples Co Operative Bank भरती ही 11 रिक्त पदांसाठी होणार आहे, चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया
Peoples Co- Operative Bank Recruitment 2024 बद्दल थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव :- | पीपल्स को ऑपरेटिव्ह बॅंक भरती २०२४ |
विभागाचे नाव :- | Peoples Co Operative Bank |
पदाचे नाव :– | शिपाई, मॅनेजर व इतर पदे |
नोकरीचे ठिकाण :- | जळगाव |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | 16 सप्टेंबर 2024 |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन (ई-मेल) / ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता :- | पचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बॅंक, मुख्य कार्यालय, स्टेशन रोड, पाचोरा- 424201 जळगाव |
उपलब्ध रिक्त जागा :- | 11 रिक्त जागा |
वेतन श्रेणी :- | Pdf जाहीरात पहा |
ई – मेल :- | info@ppcbank.co.in |
आता आपण पाहूया Peoples Co- Operative Bank 2024 असणारी पदे, शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे तपशिल.
Peoples Co- Operative Bank मध्ये असणारी पदे आणि शैक्षणिक पात्रता काय असणार आहेत ?
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
मुख्य कार्यकारी अधिकरी | CAIIB / DBF / M.B.A फायनान्स पदावीधर / को-ऑपरेटिव्ह बिझनेस मॅनेजमेंट डिप्लोमा आणि 8 वर्षांचा अनुभव |
उपमुख्य कार्यकारी अधिकरी | CAIIB असलेले कोणतेही पदवीधर /JAIIB / C.A मध्ये M.B.A / बॅंकिंग / आणि 8 वर्षांचा अनुभवासह संगणक |
शाखा व्यवस्थापक | कोणतेही पदवीधर किंवा पदव्युत्तर + संगणक , बॅंकिंग आणि 2-5 वर्षांचा अनुभव |
आयटी प्रोफेशनल | ग्रॅज्युएट / पोस्ट ग्रॅज्युएट /M.C.A / M.C.M आणि आणि बॅंक |
शिपाई | पदवीधर |
Peoples Co- Operative Bank 2024 मध्ये लागणारी आवश्यक कागदपत्रे
Peoples Co Operative Bank Recruitment 2024 Important Documents :
- सर्व शैक्षणिक दस्तऐवज (सर्व व उत्तीर्ण / अनुत्तीर्ण गुणपतत्रिकेसह)
- वयाचा दाखला
- अनुभव प्रमाणपत्र
- वैद्यकिय परिषदेचे नोंदणीप्रमाणपत्र
- आधरकार्ड
- पासपोर्ट व इतर आवश्यक सर्व कागदपत्रे
Peoples Co- Operative Bank Recruitment 2024 अधिकृत वेबसाईट लिंक:
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नवीन जाहिराती पहा :
भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 जागेसाठी भरती होत आहे
शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती आजच अर्ज करा – GMC Miraj Bharti 2024