भारतीय डाक विभागामध्ये 44,228 पदासाठी मेगा भरती , पहा कसा करावा अर्ज : Post office bharti 2024

Post office bharti 2024 भारतीय डाक विभागाच्या माध्यमातून मेगा भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. 10 वी पास उमेदवारांना या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी आहे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरतीचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा किंवा मुलाखत घेतली जाणार नाही. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही फक्त 10 वीच्या मार्कांवर ते केले जाणार आहे त्यामुळे तुम्ही देखील या भरतीचा लाभ घेऊ शकता.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

Post office bharti 2024

Post office bharti 2024 भारतीय डाक विभाग भरती :

या भरतीचे प्रकाशित करण्यात आलेल्या आधी सूचनेप्रमाणे सदर भरती मध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 44,228 जागांसाठी निवड केली जाणार आहे. या भरतीमध्ये 10 वी पास उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या भरतीची अधिकृत जाहिरात अर्ज करण्याची लिंक अधिकृत वेबसाईट, पात्रता वतन श्रेणी याबद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आले आहे.

Post office bharti 2024 भारतीय डाक विभाग अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरल्या जाणार आहेत. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी अर्ज 15 जुलै 2024 पासून सुरू करण्यात आली आहे.

भरतीचे नावभारतीय डाक विभाग
पदसंख्या44,228
पदाचे नावग्रामीण डाक सेवक
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
अर्ज मुदत5 ऑगस्ट 2024

सरकारी नोकरी आणि चांगला पगार यशोदा तुम्ही असाल तर किमान 10 वी पास झाले असल्यास तुमच्यासाठी देशातील नावाजलेल्या भारतीय डाक विभाग या विभागामध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची थेट निवड केली जाणार आहे.Bharat Daak Vibhag 2024

Post office bharti 2024 भारतीय पोस्ट विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिराती प्रमाणे या भरतीमध्ये एकूण 44,228 जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची थेट निवड करण्यात येणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर वेळ वाया न घालवता आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून तुमचा अर्ज सादर करायचा आहे.

Bharat Daak Vibhag 2024

भरतीचे नाव : भारतीय डाक विभाग भरती 2024

भरती विभाग : पोस्ट विभागामध्ये नोकरी मिळणार आहे

भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी मिळणार आहेत.

पदाचे नाव : या भरतीमध्ये ग्रामीण डाक सेवक या पदासाठी ही भरती केली जाणार आहे.

उपलब्ध पद संख्या : ही भरती प्रक्रिया एकूण 44,228 जागांसाठी राबवली जाणार आहे.

नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये नोकरी मिळणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डा मधून 50 टक्के गुणांसह दहावी परीक्षा पास झालेला असावा.

वतन श्रेणी : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 10,000 /- 29,380 रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत.

अर्ज करण्याची प्रक्रिया : या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांचे अर्ज स्वीकारले जाणार आहेत.

वयोमर्यादा :

1 ) खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 18 ते 40 वर्षे

2 ) मागासवर्गीय/ महिला/ अपंग/ माजी सैनिक प्रवर्गासाठी तीन वर्षे सूट

या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत : या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवारांकडे पाच ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.(Post office bharti 2024)

भरतीची निवड प्रक्रिया :

1 ) गुणवत्ता यादी मेरिट प्रमाणे प्रसिद्ध होणार आहे

2 ) दस्तऐवज किंवा कागदपत्रे पडताळणी

अर्ज करण्यासाठी शुल्क :

1 ) ओपन/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस/ यासाठी ₹100

2 ) SC/ST यासाठी शुल्क नाही.

Post office bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • रहिवासी दाखला
  • उमेदवाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • पासपोर्ट साईज फोटो
  • आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड
  • जातीचा दाखला
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • नॉन क्रिमिलियर
  • डोमासाईल प्रमाणपत्र
  • एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्रे आवश्यक असल्यास

Bharat Daak Vibhag 2024

या भरतीची अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहण्यासाठीइथे क्लिक करा
भरती चा ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा

Post office bharti 2024 या भरतीसाठी अर्ज कसा करावा ?

  • या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहेत.
  • ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया 15 जुलै 2024 पासून ते दिनांक 5 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
  • या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्ज करण्याआधी आवश्यक असलेल्या सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून त्यानंतर आपले अर्ज सादर करायचे आहेत.
  • अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरून घ्यायचे आहे. कोणत्याही उमेदवाराचे अर्ज अपूर्ण असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाहीत.
  • मोबाईल द्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन झाली नाही तर उमेदवारांनी शेवटी टॉप साईट वरती क्लिक करायचे आहे, किंवा मोबाईल मधून लँडस्केप मोड सिलेक्ट करायचा आहे.
  • आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित प्रकारे स्कॅन करून सबमिट करायचे आहे.
  • पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यता तारीख असावी याबद्दल उमेदवाराने खात्री करून घ्यायची आहे.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना S.M.S द्वारे किंवा E-Mail दिली जाणार आहे.
  • उमेदवारांना एकदा सबमिट केलेले अर्ज पुन्हा एडिट करता येऊ शकत नाहीत. त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.

Post office bharti 2024 इतर महत्त्वाच्या सूचना :

  • पोस्ट ऑफिस मधील ही भरती स्थगित करण्याची किंवा रद्द करण्याचा अधिकार पोस्ट ऑफिसने राखून ठेवलेला आहे.
  • पोस्ट ऑफिस अंतर्गत कोणत्याही कारणासाठी ई-मेल किंवा एसएमएस केल्यानंतर ते तुम्हाला मिळणे आवश्यक आहे यासाठी उमेदवाराने ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर व्यवस्थित नोंद करावा. पोस्टाचे कोणतेही कम्युनिकेशन तुम्हाला मिळाले नसेल तर त्यासाठी पोस्ट ऑफिस जबाबदार राहणार नाही.
  • पोस्ट ऑफिस अंतर्गत उमेदवार निवडीचा कोणताही फोन कॉल केला जात नाही. त्यामुळे अशा येणाऱ्या कोण कॉल लाव उमेदवारांनी कळी पडू नये.
  • उमेदवार आपला अर्ज रजिस्ट्रेशन नंबर माध्यमातून ऑनलाइन पाहू शकतो आणि अर्जाची स्थिती सुद्धा जाणून घेऊ शकतो.

Post office bharti 2024 इंडिया पोस्ट ग्रामीण डाक सेवक या पदासाठी 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना 2024-25 या आर्थिक वर्षासाठी शाखा पोस्ट मास्तर आणि सहाय्यक शाखा पोस्ट मास्तर डाक सेवक म्हणून नियुक्त करणार आहे. सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 जुलै ते 5 ऑगस्ट 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर केल्यानंतर सहा ते आठ ऑगस्ट 2024 पर्यंत संपादित करता येईल

अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Marathi Corner

FAQ

या भरतीसाठी अर्ज कुठे सादर करावा ?

इंडिया पोस्ट या अधिकृत वेबसाईट वरती जाऊन ऑनलाईन प्रकारे अर्ज सादर करावा लागेल.

ही भरती कोणत्या पदासाठी केली जाणार आहे ?

ग्रामीण डाक सेवक

या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?

18 ते 40 वर्षे

Leave a Comment