Post Office Bharti Result 2024 पोस्ट ऑफिस अंतर्गत जुलै महिन्यामध्ये अर्ज केलेल्या मेगा भरती प्रक्रियेचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे आणि हा निकाल तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी काही मिनिटांमध्ये पाहू शकणार आहात पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत जुलै महिन्यामध्ये तब्बल 44228 रिक्त जागांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली होती आणि या भरतीसाठी सर्व उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले होते.

Post Office Bharti Result 2024 या माहितीसाठी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देऊन राज्यभरातील सर्व उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने देशातून देखील सर्वच राज्यांमधून या भरतीसाठी उमेदवाराने मोठ्या प्रमाणावर अर्ज केले या सर्व अर्जांची पडताळणी करून मेरिट नुसार पात्र असलेल्या उमेदवारांची पात्र झालेल्या उमेदवार यादी मेरी प्रमाणे आता प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
पोस्ट ऑफिस मध्ये होणाऱ्या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही फक्त उमेदवारांना 10 वी मध्ये किती गुण मिळाले आहेत यावरून निश्चित केली जाते याचाच अर्थ असा आहे की तुम्ही पदवीधर असाल 12 वी पास असाल किंवा इतरही उच्चशिक्षित असाल तरीदेखील तुम्हाला 10 वी बोर्ड परीक्षा मध्ये जेवढे गुण मिळाले आहेत त्याच गुणांवर आधारित तुमची निवड या भरती अंतर्गत केली जाते.
Post Office Bharti Result 2024 पोस्ट ऑफिस भरती बद्दल सविस्तर माहिती….
- पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत अशा उमेदवारांना नोकरीच्या संधी दिली जाते जे दहावी उत्तीर्ण आहेत
- या भरती अंतर्गत अर्ज भरण्यासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण आणि आवश्यक आहे तसेच बारावी उत्तीर्ण असणे सुद्धा आवश्यक आहे
- पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत कोणत्याही प्रकारची परीक्षा घेतली जात नाही या भरतीचा निकाल हा बारावी वर्षाच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते या मेरिट लिस्ट द्वारे उमेदवारांची या भरती अंतर्गत निवड करण्यात येते
- यावरती अंतर्गत मेरिट लिस्ट प्रसिद्ध केल्यानंतर ते कोणते उमेदवारांची निवड ही केली जाते उमेदवारांना फक्त ट्रेनिंग दिले जाते
- या भरती अंतर्गत रिक्त पदांसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जात नाही
- पोस्ट ऑफिस विभाग अंतर्गत उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सादर केले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे बारावीच्या गुणांवर आधारित मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली जाते
- मागील काही वर्षापासून पोस्ट ऑफिस भरती मध्ये मोठ्या प्रमाणावर मेगा भरती प्रक्रिया सुरू केलेली होती आणि या भरती प्रक्रियेमध्ये उमेदवारांची निवड ही दहावीच्या गुणांवर आधारित आणि कागदपत्रांची पडताळणी करून केली जाते.
- या भारतीय अंतर्गत उमेदवारांची कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जात नाही आणि मेरिट नुसार प्रसिद्ध झालेल्या उमेदवारांना थेट पोस्ट ऑफिस मध्ये ट्रेनिंग देऊन नोकरीची संधी उपलब्ध करून दिल्या जातात. Post Office Bharti Result 2024
पोस्ट ऑफिस भरती निकाल कसा पहावा ?
- या भरतीसाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे आणि ज्याची लिंक तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
- या लिंक द्वारे जाऊन तुम्ही या ठिकाणी तुम्हाला कॅंडिडेट या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- आणि त्यासमोर महाराष्ट्र राज्य निवडायचे आहे हे केल्यानंतर तुम्हाला पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन दिसणार आहे त्यावर क्लिक करून तुम्ही मेरिट लिस्ट ची पीडीएफ डाऊनलोड करून घ्यायचे आहे.
- यानंतर तुम्हाला यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचे अथवा अर्जदारांची निवड झाली आहे .
- अशा सर्वांचा रजिस्ट्रेशन नंबर आणि त्यासमोर कोणत्या डिव्हिजन साठी निवड झाली आहे.
या माध्यमातून उमेदवारांना हे समजते की आपली पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत निवड झाली आहे की नाही. या मेरिट लिस्ट बद्दलची सर्व माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे तुमच्या रजिस्ट्रेशन आयडीवरून तुम्ही सर्च करून तुमची निवड झाली आहे का नाही हे या लिंक द्वारे पाहू शकणार आहात यासोबतच ज्यांची निवड झाली आहे अशा उमेदवारांना एसएमएस द्वारे देखील कळविण्यात येणार आहे परंतु काही वेळा सगळीकडे सर्वर प्रॉब्लेम अथवा नेटवर्क इशू असल्यानंतर एसएमएस द्वारे कळवण्यासाठी अडचणी येतात आणि त्यामुळे तुम्ही ही यादी सविस्तर पाहायचे आहे आणि यामध्ये तुमची निवड झाली आहे का नाही हे तुम्हाला समजणे शक्य होणार आहे.
या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड झाली आहे त्यांना पुढील सर्व प्रक्रिया ई-मेल अथवा मेसेज द्वारे कळविण्यात येणार आहे आणि कागदपत्रांच्या पडताळणीसाठी तुम्हाला उपस्थित राहावे लागणार आहे यामध्ये तुमच्या कागदपत्रांची पडताळणी करून तुम्हाला ट्रेनिंग साठी कळवण्यात येणार आहे. त्यानंतर तुम्हाला वेतन श्रेणी आणि कायमस्वरूपी नोकरीची संधी सुद्धा मिळणार आहे त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचे नाव या यादीमध्ये आले आहे का हे तपासणे आवश्यक आहे. Post Office Bharti Result 2024
पोस्ट ऑफिस निकाल तारीख :
पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत झालेल्या या मेगा भरती मध्ये उमेदवारांचा निकाल हा दिनांक 19 ऑगस्ट 2024 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि या निकालाचे विश्लेषण करायचं झाल्यास यावर्षी देखील हा निकाल मोठ्या प्रमाणावर लागला आहे म्हणजेच की ज्या उमेदवारांना किमान 90 ते 92 टक्क्याहून जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांचे या भरती अंतर्गत निवड झाल्याचे दिसून येत आहे आणि त्यामुळे तुम्ही सर्व माहिती व्यवस्थित पाहून पीडीएफ मध्ये तुमचा रजिस्ट्रेशन नंबर दिसत आहे का हे तपासायचे आहे जेणेकरून तुम्हाला तुमची निवड झाली आहे का नाही हे समजणार आहे.
पोस्ट ऑफिस भरती अंतर्गत उमेदवारांची निवड ही फक्त दहावीच्या गुणांवरती आधारित मेरिट लिस्ट प्रमाणे केले जाते या भरतीसाठी कोणत्याही प्रकारची परीक्षा अथवा मुलाखत घेतली जात नाही. या भरतीसाठी उमेदवार दहावीच्या गुणपत्रिकेद्वारे आपले अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करू शकतात आणि त्यानंतर उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी वेळी मेरिट लिस्ट प्रमाणे यादी प्रसिद्ध केली जाते आणि त्यामधून कोणकोणत्या उमेदवारांची निवड करण्यात आली आहे त्या सर्व उमेदवारांना या पदांसाठी ट्रेनिंग दिले जाते. Post Office Bharti Result 2024
मेरिट लिस्ट पाहण्यासाठी इथे क्लिक करा :
https://indiapostgdsonline.cept.gov.in/DocVerList_1_JULY2024/Maharashtra_DV_List1.pdf
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit – A24 Knowledge
सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका अंतर्गत 173 रिक्त जागांसाठी भरती जाहीर
FAQ :
पोस्ट ऑफिस भरती चा निकाल कसा पाहावा ?
पोस्ट ऑफिसच्या अधिकृत वेबसाईट वरती जायचे आहे आणि ज्याची लिंक तुम्हाला खाली देण्यात आलेली आहे.
पोस्ट ऑफिस भरती निकाल कधी जाहीर झाला ?
19 ऑगस्ट 2024
या भरतीसाठी कोणत्या उमेदवारांची निवड झाली आहे ?
ज्या उमेदवारांना किमान 90 ते 92 टक्क्याहून जास्त गुण आहेत अशा विद्यार्थ्यांचे या भरती अंतर्गत निवड झाल्याचे दिसून येत आहे