Railtel Corporation Of India Bharti 2024 रिटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत उपव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व भरल्या जाणार आहे त्या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 27 ऑक्टोंबर 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे.
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरीची संधी दिली जाणार आहे तसेच भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे त्यामुळे उमेदवारांनी दिलेल्या संबंधित तारखेला दिलेल्या पत्त्यावर ती वेळेत आपले अर्ज ऑफलाइन पद्धतीने सबमिट करणे गरजेचे आहे. या भरतीसाठी आवश्यक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत आणि अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख याबद्दल संपूर्ण माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडर चे पैसे आले, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना 2024
Railtel Corporation Of India Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : उपव्यवस्थापक, व्यवस्थापक आणि वरिष्ठ व्यवस्थापक
उपलब्ध पद संख्या : 25 रिक्त जागा
वयोमर्यादा : 21 ते 30 वर्ष
अर्ज पद्धत : ऑफलाइन
अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॉर्पोरेट ऑफिस रेल्वे कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड प्लेट ए सहावा मजला ऑफिस ब्लॉक दोन ईस्टकीडवई
अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख : 27 ऑक्टोबर 2024
नाशिक जिल्हा राष्ट्रीय अभियानांतर्गत घेत आहे भरती
या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे कोणते आहेत ?
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी प्रमाणपत्र
- जात प्रमाणपत्र
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
Railtel Corporation Of India Bharti 2024 अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- Railtel Corporation Of India Bharti 2024 या भरतीसाठी उमेदवाराने ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे दिनांक 27 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- भरतीसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे उमेदवारांनी सोबत घेऊन येणे आवश्यक आहे
- पासपोर्ट साईज फोटो अर्जासोबत जोडत असताना तू रिसेंट मधीलच असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज दिलेल्या संबंधित पत्रावर वेळेत सबमिट करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरली जाणार नाहीत त्यामुळे उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करणे आवश्यक आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ दारात पाहायचे आहे करण्यासाठी शेवटची तारीख 11 ऑक्टोंबर 2024 पर्यंत असणार आहे
अधिकृत पीडीएफ जाहिरात | https://drive.google.com/file/d/1xYLhR0W3Z2hsw2AS85paAhUlisJjD7xj/view |
अधिकृत वेबसाईट | https://www.railtel.in/ |
इतर लिंक्स :-
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी WhatsApp Group जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
पंजाबराव देशमुख अर्बन को-ऑपरेटिव बँक अमरावती अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती सुरू