Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 रयत शिक्षण संस्थेमध्ये विविध पदांसाठी भरती ची जाहिरात प्रकाशित करण्यात आले आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्जाचे प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. या भरती अंतर्गत एकूण 147 रिक्त जागांसाठी ही भरती ठेवण्यात आलेली आहे. ही भरती मुंबई या ठिकाणी असणार आहे.
Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 सहाय्यक प्राध्यापक 147 जागा :
संस्था | जागा |
पनवेल | 48 जागा |
पुंडे | 19 जागा |
वाशी | 33 जागा |
मोखडा | 24 जागा |
राजापूर | 23 जागा |
शैक्षणिक पात्रता आणि पगार :
Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठाने नेमून दिलेल्या आणि यूजीसीने जाहीर केलेल्या आवश्यक शैक्षणिक पात्रतेनुसार उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. छत्रपती निवड झालेल्या उमेदवारांना यूजीसी तसेच महाराष्ट्र शासन यांच्या नियमानुसार पगार देण्यात येणार आहे.
अर्ज करण्याची पद्धत :
Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 या भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत. हे अर्ज 18 जुलै 2024 पासून 26 जुलै 2024 संध्याकाळी पाच वाजेपर्यंत भरले जाणार आहेत.
निवड प्रक्रिया :
या भरतीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांचे अर्ज पडताळणी करून पात्र असलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाणार आहे. ही मुलाखत 27 जुलै 2024 रोजी सकाळी 9:00 वाजता घेतली जाणार आहे.
मुलाखतीचा पत्ता :
कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज, वाशी नवी मुंबई आणि महात्मा फुले आर्ट सायन्स आणि कॉमर्स विद्यालय पनवेल या ठिकाणी ही मुलाखत घेतली जाणार आहे.
पदवीधवार उमेदवारांना संधी !! बँक ऑफ बडोदा मध्ये 627 जागांसाठी भरती
Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 महत्त्वाच्या सूचना :
- उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केल्यानंतर अर्जाची प्रिंट काढून घेणे गरजेचे आहे. या अर्जाची प्रिंट सोबत ठेवावे आणि सर्व आवश्यक असलेली कागदपत्रे / गुणपत्रके/ तसेच प्रमाणपत्र स्वाक्षरी करून मूळ कागदपत्रे सुद्धा उमेदवारांनी सोबत ठेवणे आवश्यक आहे.
- या भरतीसाठी उमेदवारच मागास प्रवर्ग मधून अर्ज करत असेल तर, जातीचे प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्र देणे बंधनकारक राहील.
- उमेदवार जर अपंग असेल तर उमेदवाराने अपंगत्वाचे प्रमाणपत्र मुलाखतीच्या वेळी सादर करणे गरजेचे आहे.
- अर्जदार हा अनुसूचित जाती किंवा जमाती मधून असेल तर त्या उमेदवारांना किंवा अर्जदारास नॉन क्रिमिलेयर सर्टिफिकेट जोडणे आवश्यक आहे.
- उमेदवार कशा पद्धतीने अर्ज करायचा यासाठी कोणकोणती कागदपत्रे अपलोड करायचे आहेत याविषयी सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दिलेली आहेत. उमेदवारांनी व्यवस्थित जाहिरात डाऊनलोड करून वाचणे आवश्यक आहे.आणि त्यानंतर अर्ज सादर करायचे आहेत. Rayat Shikshan Sanstha Bharati 2024
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
रयत शिक्षण संस्था थोडक्यात माहिती :
Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 रयत शिक्षण संस्थेला 2024 साठी सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. रयत शिक्षण संस्था भरती 2024 ही एक महत्त्वपूर्ण संधी असणार आहे. शिक्षण क्षेत्रांमधील इच्छुक आणि पात्र ही संधी अतिशय महत्त्वाचे असणार आहे. रयत शिक्षण संस्था या संस्थेची स्थापना प्रसिद्ध समाजसुधारक कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती. नेहमीच उच्च शिक्षण आणि गुणवत्तेच्या प्रसारावर भर देत आलेली आहे. 2024 मध्ये रयत शिक्षण संस्था विविध विषयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या पदावर भरतीसाठी ही भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
संस्थेचे नाव | रयत शिक्षण संस्था |
वयोमर्यादा | उपलब्ध नाही |
परीक्षा शुल्क | दोनशे रुपये |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अर्ज पद्धत | ऑनलाइन |
अंतिम मुदत | 27 जुलै 2024 |
शैक्षणिक पात्रता | सेट /नेट/ सिलेक्ट किंवा पीएचडी उत्तीर्ण |
पदाचे नाव | सहाय्यक प्राध्यापकांच्या |
भरतीसाठी पात्रता निकष :
शैक्षणिक पात्रता : सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी आणि यूजीसी महाराष्ट्र शासन आणि कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ त्यांच्या नियमानुसार सेट /नेट/ सिलेक्ट किंवा पीएचडी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.Rayat Shikshan Sanstha Bharati 2024
वयोमर्यादा : या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे याबद्दल माहिती उपलब्ध नाही.
भरती आरक्षण :
Rayat Shikshan Sanstha Bharati 2024 या भरती प्रक्रियेमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, विशेष मागास प्रवर्ग, अन्य मागास प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आरक्षण असणार आहे. हे आरक्षण महाराष्ट्र शासनाच्या नियमानुसार असणार आहे.
परीक्षा शुल्क :
या भरती अंतर्गत प्रत्येक अर्जासाठी परीक्षा शुल्क ₹200 एवढा असणार आहे. येशील का ऑनलाईन पद्धतीने भरावे लागणार आहेत. येशील का नॉन रिफंडेबल आहे, म्हणजेच ही फी परत मिळणार नाही.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- वरच्या जाहिरातीसाठी अर्ज करत आहे त्यामध्ये दिलेल्या पदांची पात्रता तपासणी आवश्यक आहे.
- अर्ज करत असताना अर्ज करण्यासाठी संस्थेच्या अधिकृत वेबसाईट ला भेट देणे आवश्यक आहे.
- ऑनलाइन अर्ज भरत असताना सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्ज भरताना अर्जदाराला पासपोर्ट साईज फोटो आणि स्वाक्षरी स्कॅन करावे लागणार आहे.
- ऑनलाइन अर्ज भरणे सुरू करण्यासाठी रजिस्ट्रेशन फॉर शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर/ सोलापूर/ पुणे युनिव्हर्सिटी पुणे/ मुंबई युनिव्हर्सिटी मुंबई/ कर्मवीर भाऊराव पाटील यूनिवर्सिटी सातारा या लिंक वर क्लिक करावे लागणार आहे.
- अर्जदाराला अर्ज करायचा असेल तर ज्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते पद निवडावे लागेल आणि कृपया उमेदवारांनी इंग्रजीमध्ये भरणे आवश्यक आहे.
- उमेदवाराने निवड केलेल्या पदासाठी प्रामुख्याने पात्र असाल तर पुढे, आणि अर्ज करण्यासाठी विद्यापीठांवर पद निवडणे गरजेचे आहे. ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरणे आवश्यक आहे.
- आवश्यक माहिती भरल्यानंतर, प्रणाली लोगिन आयडी, पासवर्ड तयार करायचं स्क्रीन वरती प्रदर्शित होईल. एसएमएस द्वारे अर्जदाराला त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड देखील मिळणार आहे.
- लॉगिन वरती क्लिक केल्यानंतर लॉगिन तपशील प्रविष्ट करणे गरजेचे आहे. यानंतर फॉर्म मध्ये खालील माहिती भरणे आवश्यक आहे. यामध्ये वैयक्तिक माहिती, पत्त्याचा तपशील, पात्रता तपशील, आणि अनुभवाचा तपशील, फोटो, स्वाक्षरी, आणि शैक्षणिक कागदपत्रांची स्कॅन केलेले झेरॉक्स तिथे अपलोड करावे लागणार आहेत.
- वरील सर्व माहिती भरल्याशिवाय तुमचा अर्ज सबमिट होणार नाही. त्यामुळे ऑनलाईन अर्जामध्ये विचारलेली सर्व आवश्यक माहिती भरणे गरजेचे.
- अर्जदाराने ऑनलाईन पद्धतीने बँक शुल्कासह अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. उमेदवारांनी अर्ज शुल्क भरल्यानंतर ऑनलाइन पद्धतीने अर्जदाराच्या ई-मेल वरती पावती पाठवली जाणार आहे.
- अर्ज शुल्क भरल्यानंतर अर्जाची प्रिंट घेणे आवश्यक आहे. अर्जदाराने स्वतःच्या माहितीसाठी अर्जाची प्रिंट आउट घेणे आवश्यक आहे.
- जाहिराती मध्ये नमूद केल्याप्रमाणे शेवटच्या तारखेपूर्वी आवश्यक असलेला परीक्षा शुल्क भरणे गरजेचे आहे.
- उमेदवारांना अर्जाची प्रिंट आउट रयत शिक्षण संस्था सातारा येथे पाठवण्याची गरज असणार नाही. अर्जदारांनी व्यवस्थितपणे या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.Rayat Shikshan Sanstha Bharati 2024
सुरक्षा महामंडळ अंतर्गत उमेदवारांसाठी सुवर्णसंधी
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या व्हिडिओ पहा : Video Credit
FAQ
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
या भरतीसाठी वयोमर्यादा निश्चित पणे उपलब्ध नाही.
या भरतीसाठी परीक्षा शुल्क किती आहे ?
200 रुपये
या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?
मुलाखत