RCFL mumbai bharati 2024 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स मुंबईमध्ये एकूण 165 रिक्त भरती पदांसाठी प्रसारित करण्यात आलेली आहे . आर सी एफ एल म्हणजेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स लिमिटेड मुंबई अंतर्गत काही दिवसांपूर्वी नवीन भरती जाहीर केलेली आहे . सल्लागार पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .
अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 मे ते 24 मे 2024 अशी असणार आहे . तरी या भरती 2024 साठी आवश्यक रिक्त पदे व पदसंख्या, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व नोकरीचे ठिकाण याबाबतची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊ. एक भारत सरकारचा उपक्रम आहे व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी आणि विविध विषयांमधील हे तर पदांसाठी ऑनलाईन अर्ज आमंत्रित केले आहे तसेच या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया असणार आहे .
RCFL भरती प्रक्रियेसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
- या भरतीमध्ये ग्रॅज्युएट ट्रेड अप्रेंटिस या पदांसाठी उमेदवारांची भरती केली जाणार आहे यासाठी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचे आहे .
- शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास या भरतीमध्ये उपलब्ध असलेल्या पदानुसार शैक्षणिक पात्रता आवश्यक असणार आहे .
- ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवीधर असावा सोबत उमेदवाराला इंग्रजी विषयाचे ज्ञान असावे .
- टेक्निशियन अप्रेंटिस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डामध्ये संबंधित शाखेतून डिप्लोमा पास असावा .
- ट्रेड अप्रेंटिस या पदाचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त बोर्डातून बारावी पास असावा आणि सोबत उमेदवाराकडे बीएससी पास प्रमाणपत्र असावे .
RCFL भरती बद्दल थोडक्यात माहिती…
RCFL mumbai bharati 2024 : राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई यांच्या अधिकृत वेबसाईटवर ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले आहे . नमूद केल्यानंतर भरतीमध्ये एकूण 105 जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे . आणि यासाठी केवळ ऑनलाइन पद्धतीने उमेदवार अर्ज करू शकणार आहेत . शैक्षणिक पात्रता आणि वेतनश्रेणी तसेच आवश्यक शुल्क नोकरीचे ठिकाण अर्ज करण्याची सविस्तर प्रक्रिया यासोबत अधिकृत जाहिरात सर्व माहिती यामध्ये दिलेले आहे .
RCFL भरतीसाठी कोण कोणती पदे असणार आहेत ?
RCFL mumbai bharati 2024 : तसेच यामध्ये मॅनेजमेंट ट्रेनिंग असे या पदाचे नाव असणार आहे . 158 रिक्त जागा या पदासाठी असणार आहेत . या जॉब साठी नोकरीचे ठिकाण हे मुंबई आहे . तुम्हाला या जॉब मध्ये रिटर्न म्हणजेच पगार 30 हजार रुपये प्रति महिना दिला जाणार आहे . या जॉब मध्ये 18 ते 27 वय मर्यादा असणे गरजेचे आहे . यामध्ये साधारणता प्रवर्गामध्ये एक हजार रुपये फी घेतली जाणार आहे . व प्रवर्गासाठी कोणतेही प्रकारची फी घेतली जाणार नाही यामध्ये वेगवेगळे पदे असणार आहेत . जसे की केमिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन, सीबीएस फायर लॅब इंडस्ट्रियल मार्केटिंग या चार एडमिन कॉपरेट कम्युनिकेशन अशी वेगवेगळी पदे असणार आहेत . तसेच यामध्ये 58 पदे असणार आहेत .
RCFL mumbai bharati 2024 : भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर्स मुंबई खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना तीस वर्षे वयोमर्यादा दिले गेलेले आहे तसेच ओबीसी कॅटेगरी यांच्या उमेदवारांना तीन वर्ष वयात दिलेले आहे आणि मागासवर्गीय उमेदवारांना पाच वर्षे वयात सूट दिलेले आहे .तसेच ही भरती राज्य शासनामार्फत आयोजित करण्यात येते तसेच राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टीलायझर मुंबईमध्ये 1962 रिक्त पदांची भरती प्रसारित करण्यात आलेले आहे 165 रिक्त पदांसाठी पदांचे नाव हे राज्य अप्रेंटिस तंत्रज्ञान शिकवू ट्रेड अप्रेंटिस असे आहे .RCFL mumbai bharati 2024
राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स मुंबई निवड प्रक्रिया बघण्याकरिता उमेदवारांनी ऑफिशियल नोटिफिकेशन याच्या समोर लिंक वर क्लिक करून मूळ जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यायचे आहे आणि निवड प्रक्रिया बद्दल संपूर्ण माहिती बघून घेणे आवश्यक आहे तसेच या भरतीचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागतो .RCFL mumbai bharati 2024
RCFL भरतीसाठी अर्ज कसा करावा ?
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे .
- वरील पदांकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे
- इच्छुक उमेदवारांनी दिलेल्या तारखेत आणि वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे .
- अर्जामध्ये माहिती पूर्ण असल्यास अर्जा पात्र ठरविण्यात येईल .
- अर्ज करण्याची शेवटची दिनांक 19 जुलै 2024 आहे .
- तारीख आणि वेळ नंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही .
RCFL mumbai bharati 2024 : पात्र व इच्छुक उमेदवार यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे . या भरतीचा अर्ज करणारा उमेदवाराकडून क्षेत्रातील अभियंता पदवीधर असणे गरजेचे आहे मान्यता प्राप्त विद्यापीठातून एमबीए झालेला असावा तसेच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज शुल्क हा 1000 रुपये आहे . वयोमर्यादा 27 ते 42 वर्षे आहे या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज स्वीकारले जातील एक जुलै २०२४ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे . परीक्षेद्वारे उमेदवारांची निवड केली जाईल . तसेच ही भरती प्रक्रिया फर्टीलायझर विभागात पात्र उमेदवारांना नोकरी मिळणार आहे तसेच मॅनेजमेंट ट्रेनिंग या रिक्त पदांसाठी ही भरती केली जाणार आहे . या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर पात्र उमेदवाराला मुंबई येथे नोकरी मिळणार आहे .
आरसीएफ मुंबई ने जाहीर केलेली भरती मोहीम नुसार यामध्ये करिअरची प्रगती आणि वैयक्तिक पुर्ततेसाठी भरपूर संधी आहेत . अर्ज करण्यासाठी पात्र उमेदवारांनी याचे अर्ज अधिकृत वेबसाईटवर करणे आवश्यक आहे . तसेच यामध्ये ट्रेनी पदासाठी पात्रतेचे निकषांची संबंधित अचूक तपशिलांसाठी अधिकृत भारतीय अधिसूचना किंवा जाहिरातीचे काळजीपूर्वक पुंडरा लोकल करण्याचा सल्ला उमेदवार देण्यात आलेला आहे . या कालावधीत कोणतीही अपात्र टाळण्यासाठी उद्दिष्ट वयोमर्यादेचे पालन करणे आवश्यक आहे .RCFL mumbai bharati 2024
RCFL mumbai bharati 2024 : तसेच पदव्युत्तर पदवी किंवा व्यावसायिक प्रमाणपत्रे यांसारख्या अतिरिक्त पात्रता असल्यामुळे फायदा होऊ शकतो . अर्जदारांनी मॅनेजमेंट प्रेमी पदासाठी शैक्षणिक आवश्यकता पूर्ण करत असल्याची खात्री करण्यासाठी आरसीएफ एल मुंबई द्वारे प्रदान केलेल्या नोकरीच्या जाहिराती आणि पात्रता निकषांचे काळजीपूर्वक पुनरावलोकन करणे महत्त्वाचे आहे . राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई सह त्यांच्या करिअरच्या प्रवासाची सुरुवात करण्याच्या या आशादायक संधीचा विचार करण्यासाठी उमेदवारांनी पात्रता पूर्ण करणे आवश्यक आहे .
RCFL भरती बद्दल अधिक माहिती पाहण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit : maha nokari
FAQ :
राष्ट्रीय अँड फर्टिलायझर्स मुंबईमध्ये किती जागांची रिक्त भरती प्रसारित करण्यात आलेले आहे ?
– राष्ट्रीय अँड फर्टिलायझर्स मुंबईमध्ये 165 जागांची भरती प्रसारित करण्यात आलेली आहे .
राष्ट्रीय अँड फर्टिलायझर्स मुंबई मध्ये होणाऱ्या भरतीची अंतिम दिनांक किती आहे ?
– राष्ट्रीय अँड फर्टिलायझर्स मुंबईमध्ये होणाऱ्या तिची अंतिम दिनांक 24 मे 2024 आहे .
RCFL भरतीसाठी कोणत्या पद्धतीने अर्ज करायचा आहे ?
– RCFL भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे .