RRB Non-Technical Bharti 2024 रेल्वे भरती बोर्ड अंतर्गत कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, आणि ट्रेन क्लर्क या पदासाठी रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे या पदासाठी एकूण 3445 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख दिनांक 20 ऑक्टोंबर 2024 पर्यंत सुरू असणार आहे.
जर तुम्हालाही या भरती अंतर्गत अर्ज करायचा असेल तर या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या सर्व पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वेतन श्रेणी देखील दिली जाणार आहे तसेच या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना रेल्वे विभागामध्ये नोकरीची संधी देखील उपलब्ध करून दिली जाणार आहे.
RRB Non-Technical Bharti 2024 पात्रता काय आहे ?
पदाचे नाव : कमर्शियल कम तिकीट क्लर्क, अकाऊंट्स क्लर्क कम टायपिस्ट, कनिष्ठ लिपिक कम टायपिस्ट, आणि ट्रेन क्लर्क
उपलब्ध पद संख्या : 3445 रिक्त जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदांच्या आवश्यकतेनुसार
अर्ज शुल्क :
- जनरल ओबीसी आणि ई डब्ल्यू एस – 500 रुपये
- ए ससी/एसटी प्रवर्ग – 250 रुपये
वयोमर्यादा : 18 ते 38 वर्ष
अर्ज पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : 20 ऑक्टोबर 2024
एकूण 1679 पदांची भरती | भारतीय उत्तर मध्य रेल्वेमध्ये विविध पदांसाठी भरती 2024
या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- आधार कार्ड
- पासपोर्ट साईज फोटो
- डोमासाईल प्रमाणपत्र
- शैक्षणिक कागदपत्रे
- उमेदवाराची स्वाक्षरी
- जात प्रमाणपत्र
- रहिवासी प्रमाणपत्र
- एमएससीआयटी की माहिती प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
RRB Non-Technical Bharti 2024 अर्ज कसा करावा ?
- RRB Non-Technical Bharti 2024 या पदासाठी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे
- या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत अंतिम मुदत आहे
- उमेदवारांनी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित रित्या स्कॅन करून अपलोड करणे गरजेचे आहे
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करत असताना तो रिसेंट बदलत असावा आणि फोटो वरती शक्यतो तारीख असावी
- भरतीसाठी उमेदवारांनी चालू ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर देणे गरजेचे आहे कारण भरती बद्दल पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ईमेल द्वारे दिली जाणार आहे
- अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात :- | https://drive.google.com/file/d/1ozTT2Zk7W4tU684SCBdOqbDvu0jcEt14/view |
ऑनलाईन अर्ज :- | https://www.rrbapply.gov.in/#/auth/landing |
अधिकृत वेबसाईट :- | https://indianrailways.gov.in/ |
अधिक माहितीसाठी लिंक्स :-
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर नवीन भरती :-
जर तुम्ही इंजिनिअर आहात पण IndiGo काम करण्यासाठी इच्छुक आहात?