तब्बल 11 हजार रिक्त जागांची भरती | भारतीय रेल्वे अंतर्गत भरती | RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC Recruitment 2024 मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये विविध पदे उप्लब्ध करुन दिलेली आहेत. या मध्ये चीफ कमर्शिअल कम टिकीट सुपरवायझर, स्टेशन मास्टर, गूड्स ट्रेन मॅनेजर,जूनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट, अश्या विविध पदांसाठी भरती करण्यात येत आहे.मित्रांनो भारतीय रेल्वे अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने  सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

आपला या भरतीसाठी चा अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ सप्टेंबर २०२४ रोजी सुरू होणार आहे. सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही २० ऑक्टोंबर २०२४ पर्यंत दिलेली आहे.

RRB NTPC Recruitment 2024
RRB NTPC Recruitment 2024

RRB NTPC अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार RRB NTPC Recruitment 2024 भरती ही 11,558 रिक्त पदांसाठी होणार आहे, चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :

RRB NTPC Recruitment 2024 बद्दल थोडक्यात माहिती

संस्थेचे नाव :-भारतीय रेल्वे भरती २०२४
विभागाचे नाव :-RRB NTPC
भरती श्रेणी :-सरकारी
पदाचे नाव :-टिकीट सुपरवायझर,स्टेशन मास्तर, गूड्स ट्रेन मॅनेजर,जूनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्
शैक्षणिक पात्रता :-पदांनुसार
निवड प्रक्रिया :-परीक्षेद्वारे आणि  मेडिकल टेस्ट
नोकरीचे ठिकाण :-संपूर्ण देशभर 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- २० ऑक्टोंबर २०२४
अर्ज पद्धत :-ऑनाईन 
उपलब्ध रिक्त जागा :-११,५५८ रिक्त जागा
वयोमर्यादा :-१८ ते ३३ वर्ष 
वेतन श्रेणी :-पदानुसार

आता आपण पाहूया RRB NTPC 2024 एकुण रिक्त जागेंची, शैक्षणिक पात्रता आणि अर्ज फी तपशील.

RRB NTPC Recruitment 2024 मधील रिक्त जागा

GRADUATE LEVEL POSTS

चीफ कमर्शिअल कम टिकीट सुपरवायझर१७३६
स्टेशन मास्टर९९४
गूड्स ट्रेन मॅनेजर३१४४
जूनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट१५०७
सिनियर क्लार्क कम टायपिस्ट७३२
एकुण८११३

UNDER GRADUATE POSTS

कमर्शिअल टिकीट क्लार्क२०२२
अकाउंटंट क्लार्क कम टायपिस्ट३६१
जूनिअर क्लार्क कम टायपिस्ट९९०
ट्रैन  क्लार्क७२
एकुण३४४५

एकुण पदे: ८११३+३४४५ = ११५५८

RRB NTPC Recruitment 2024 साठी लागणारी शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
चीफ कमर्शिअल कम टिकीट सुपरवायझर

मान्यताप्राप्त वि्यापीठातून
पदवी आणि समकक्ष
स्टेशन मास्टर
गूड्स ट्रेन मॅनेजर
जूनिअर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट
सिनियर क्लार्क कम टायपिस्ट
कमर्शिअल टिकीट क्लार्कमान्यताप्राप्त वि्यापीठातून पदवी आणि
समकक्ष संगणकावर
हिंदी/ इंग्रजी मध्ये टायपिंग प्रविणता 
अकाउंटंट क्लार्क कम टायपिस्ट
जूनिअर क्लार्क कम टायपिस्ट
ट्रैन  क्लार्क

RRB NTPC Recruitment 2024
RRB NTPC Recruitment 2024
image Credit: amarujala.com

RRB NTPC Recruitment 2024 साठी अर्ज फी किती असणार:

General / OBCरु.५००/-
SC / ST / EWS / PWDरु.२५०/-

RRB NTPC साठी अर्ज प्रक्रिया कशी असेल ?

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही २० ऑक्टोंबर २०२४ आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्याआधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन Pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • उमेदवारांची निवड ही परीक्षेद्वारे होणार असल्यामुळे याची काही फी असणार आहे , ती फी भरल्यानंतरच तुम्ही फॉर्म सबमिट करू शकता.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक:

अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

नवीन जाहिराती पहा :

भारतीय विमानतळ प्राधिकरण अंतर्गत 840 जागेसाठी भरती होत आहे

शासकीय वैद्यकिय महाविद्यालय मिरज अंतर्गत भरती आजच अर्ज करा – GMC Miraj Bharti 2024

टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.

तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

Leave a Comment