रुक्मिणी सहकारी बँक पंढरपूर अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू| Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024

Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024 : मित्रांनो आपण जर बँकेमध्ये काम करण्यास इच्छुक असाल, तर आजच करा अर्ज. रुक्मिणी सहकारी बँक पंढरपूर अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू झालेली झालेली असून अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने करावयाचा आहे. अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 06 डिसेंबर 2024 आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

अर्ज पाठविण्याचा पत्ता : रुक्मिणी सहकारी बँक लि., पंढरपूर मुख्य कार्यालय 4589 / W, गाताडे प्लॉट, जुना कराड नाका, पंढरपूर, जी. सोलापूर

Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024
Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024

चला पाहूया भरती कोणत्या, किती पदासाठी तसेच नोकरीचे ठिकाण आणि पात्रता कोणते असेल

पदाचे नाव :- या भरतीसाठी एक पद उपलब्ध आहे, ते पद म्हणजेच “संगणक अधिकारी” (IT Officer).

रिक्त जागा : Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024 संगणक अधिकारी या पदासाठी फक्त 01 जागा भरण्यात येत आहे.

नोकरीचे ठिकाण : जर तुम्ही निवड प्रक्रिया मध्ये पास झालात तर तुम्हाला पंढरपूर येथे नोकरी करण्याची संधी मिळणार आहे.

शिक्षण पात्रता : तुम्हाला या भरती प्रक्रियेसाठी तुमची शिक्षण पात्रता ही मान्यकृत विद्यापीठांमधून संगणक विषयांमधील पदवी, जसे की BE, BSC, MSC, B.Tech इत्यादी झालेले पाहिजेत.

Rukmini Sahkari Bank Pandharpur Bharti 2024

अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा
  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 06 डिसेंबर 2024 आहे, त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.

इतर भरती :-

मुंबई महानगरपालिके अंतर्गत 690 जागांसाठी भरती, पदवीधारकांना मोठी संधी! | BMC Engineer Bharti 2024

तब्बल 800 पदांची भरती, महानिर्मिती अंतर्गत मोठी भरती, जाणून घ्या कोणते आहे पद! | Mahanirmiti Bharti 2024

Leave a Comment