SAIL Bharati 2024 स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड या केंद्र सरकारच्या अत्यंत महत्त्वाच्या विभागामध्ये अभियंता पदवीधर म्हणजेच इंजीनियरिंग पास विद्यार्थ्यांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया मागील काही दिवसापासून सुरू करण्यात आले आहे. या भरतीचा अर्ज करण्यासाठी जर तुम्ही पात्र आणि इच्छुक असाल तर लवकरात लवकर खाली दिलेल्या लिंक वरती क्लिक करून तुमचे अर्ज सबमिट करायचे आहेत.
SAIL विभाग थोडक्यात माहिती :
SAIL Bharati 2024 देशांमधील अत्यंत महत्त्वाच्या विभागापैकी एक असलेल्या स्टील ऑथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड यांच्या भारतामध्ये असलेल्या विविध ठिकाणावरती पोलाद कारखाना संस्था आणि खाणींमध्ये अत्यावश्यक असलेल्या अग्रेसर पदांवरती नियुक्ती करण्यासाठी ही भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना आकर्षक वतनश्रेणी दिली जाणार आहे. या भरती बद्दल सविस्तर माहिती खालील प्रमाणेच जाणून घ्यायची आहे.
या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. प्रकाशित करण्यात आलेल्या अधिसूचनेमध्ये नमूद केल्यानुसार या भरती अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनि या पदासाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या भरतीमध्ये एकूण २४९ रिक्त जागांसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे. ही निवड प्रक्रिया परीक्षेमार्फत केले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे 25 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.SAIL Bharati 2024
SAIL Bharati 2024 या भरतीसाठी आवश्यक असलेल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल सांगायचं झाल्यास या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार मान्यता प्राप्त विद्यापीठामधून 65 टक्के गुणांसह केमिकल,, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इत्यादी विषयांमधून अभियंता पदवीधर असणे बंधनकारक आहे. सोबत उमेदवारांनी GATE 2024 पास केलेली असावी.
वतन श्रेणी : 50000 वर्षासाठी वेतन असणार आहे. आणि एक वर्षानंतर साठ हजार ते एक लाख 80 हजार वतनश्रेणी दिली जाणार आहे.
वयोमर्यादा : खुला प्रवर्ग 18 ते 28 वर्ष
ओबीसी तीन वर्ष सूट
एस सी किंवा एसटी प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षे सूट.
परीक्षा शुल्क : खुला प्रवर्ग 700 रुपये
मागास किंवा राखीव प्रवर्ग दोनशे रुपये.
विभागाचे नाव | स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड |
पदाचे नाव | मॅनेजमेंट ट्रेनि |
वयोमर्यादा | 18 ते 28 वर्ष |
वतन श्रेणी | 50000 + एक वर्षानंतर + 1,80,000 |
परीक्षा शुल्क | खुला प्रवर्ग 700 रुपये मागास किंवा राखीव प्रवर्ग 200 रुपये. |
शैक्षणिक पात्रता | विद्यापीठामधून 65 टक्के गुणांसह केमिकल,, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीयर उत्तीर्ण |
पदसंख्या | २४९ |
अर्ज करण्याची अंतिम मुदत | २५ जुलै 2024 |
नोकरीचे ठिकाण | भारत |
अर्ज पद्धत | ऑनलाईन |
SAIL Bharati 2024 या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीचा अर्ज करण्यासाठी अधिकृत वेबसाईट वरती जाऊन उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- वेबसाईट ओपन होत नसेल तर मोबाईल वरती स्क्रीन रोटेट करून शो डिस्टर्ब साइट वरती क्लिक करायचे आहे.
- अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत 25 जुलै 2024 असणार आहे. यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही. हे अर्ज बाद केले जातील.
- उमेदवारांनी अर्ज करण्याआधी जाहिरात पीडीएफ सविस्तर वाचणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता आणि इतर सर्व आवश्यक माहिती पाहून त्यानंतर उमेदवारांनी या भरतीसाठी आपले अर्ज सादर करायचा आहे.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी चालू मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी द्यायचा आहे. कारण भरती बद्दलचे सर्व माहिती किंवा सर्व अपडेट तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर द्वारे पाठवले जाणार आहेत.
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे स्कॅन करत असताना ते क्लिअर असावेत याची उमेदवारांनी काळजी घ्यायची आहे. फोटो आणि सही व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायचे आहेत.
- अर्ज सबमिट करत असताना पुन्हा एकदा सर्व माहिती व्यवस्थित भरली आहे का? हे तपासून घ्यायचे आहे. कारण एकदा सबमिट केलेले अर्ज पुन्हा एडिट करता येऊ शकणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी याबद्दल व्यवस्थित काळजी घ्यायची आहे.
- अर्ज करण्यासाठी अर्ज शुल्क भरल्याशिवाय अर्ज सबमिट होणार नाहीत, त्यामुळे उमेदवारांनी योग्य पद्धतीने अर्थ शुल्क भरून आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- अर्थ शुल्क भरल्यानंतरच उमेदवारांचे अर्ज सबमिट होणार आहेत.
- अर्ज सबमिट केल्यानंतर या अर्जाची प्रिंट आऊट काढून घ्यायची आहे. तसेच अर्ज भरत असताना पासपोर्ट आणि ईमेल आयडी लक्षात राहील असे भरायचे आहे.SAIL Bharati 2024
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अर्ज कसा करावा ?
- अर्ज करण्यासाठी या अधिकृत वेबसाईट वरती लॉगिन करावे लागेल.
- नोंदणी वापर करता असल्यास प्रथम एक वेळ नोंदणी पूर्ण करा आणि त्यानंतर नोंदणी ग्रुप वापरकर्त्यावरती क्लिक करावे लागेल.
- युजर आयडी आणि पासवर्ड वापरून रजिस्टर युजर वरती क्लिक करून पुढचा फॉर्म भरू शकता.
- ईमेल आयडी आणि पासवर्ड म्हणून न चुकता भरणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यामध्ये फॉर्म बद्दल काही अडचणी येणार नाही.
- आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे आणि त्याबद्दल माहिती फॉर्म मध्ये भरावे लागणार आहे.
- फॉर्म व्यवस्थित भरून सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत का ते चेक करून मगच परीक्षा शुल्क भरायचा आहे. फी भरण्यासाठी क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड यांचा वापर करणे गरजेचे आहे. फॉर्म पूर्ण सबमिट झाल्यानंतर त्याची प्रिंट आऊट घेणे आवश्यक आहे.SAIL Bharati 2024
या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?
SAIL Bharati 2024 या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांना संगणक आधारित चाचणी द्यावी लागणार आहे. या परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणी किंवा व्यापार चाचणीसाठी बोलावले जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांची रिक्त पदांवरती नियुक्ती करण्यात येणार आहे. या भरती बद्दल अधिक माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाईट वरती अधिकृत जाहिरात पाहायचे आहे.
रिक्त पदांचा तपशील :
या भरती अंतर्गत स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेड मध्ये एकूण 259 पदे भरण्यात येणार आहेत यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे. या पद भरतीसाठी उमेदवारांना संबंधित शैक्षणिक पात्रता पूर्ण करावी लागणार आहे. पात्रतेबद्दल संबंधित माहितीसाठी उमेदवारांनी अधिकृत पहायचे आहे.SAIL Bharati 2024
अधिक माहितीसाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit
FAQ
ही भरती कोणत्या पदासाठी घेतली जाणार आहे ?
मॅनेजमेंट ट्रेनि
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
विद्यापीठामधून 65 टक्के गुणांसह केमिकल,, सिविल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स उत्तीर्ण
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
18 ते 28 वर्ष