SAMEER Bharti 2024 ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची प्रक्रिया उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 12 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क अंतिम मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये रिक्त पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण पदवी किंवा पदव्युत्तर झाले असेल तर सोसायटी फोर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक अँड रिसर्च या विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
SAMEER Bharti 2024 या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरतीमध्ये रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.
SAMEER Bharti 2024 भारती बद्दल थोडक्यात माहिती….
विभाग :- | सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च विभाग |
पदाचे नाव :- | सीनियर रिसर्च सायंटिस्ट , रिसर्च सायंटिस्ट , प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट टेक्निशियन |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :- | पदांच्या आवश्यकतेनुसार |
उपलब्ध पद संख्या :- | 101 रिक्त जागा |
वयोमर्यादा :- | 25 ते 35 वर्षे |
अर्ज करण्यासाठी शुल्क :- | जाहिरात पाहणे आवश्यक |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :- | 12 ऑगस्ट 2024 |
अर्ज करण्याची पद्धत :- | ऑनलाइन |
भरतीसाठी पात्रता काय ?
भरतीचे नाव : सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च विभाग
पदाचे नाव : या सोसायटी फॉर अप्लाईड मायक्रोवेव्ह इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग अँड रिसर्च विभाग अंतर्गत हे रिक्त पदे भरली जाणार आहे .सीनियर रिसर्च सायंटिस्ट , रिसर्च सायंटिस्ट , प्रोजेक्ट असिस्टंट , प्रोजेक्ट टेक्निशियन
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदांच्या आवश्यकतेनुसार अर्ज करणे आवश्यक आहे . अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे. SAMEER Bharti 2024
सीनियर रिसर्च सायंटिस्ट | 50% गुणासह एम एस सी + 5 वर्षांचा अनुभव |
रिसर्च सायंटिस्ट | 55 टक्के गुणांसह एम एस सी उत्तीर्ण असणे |
प्रोजेक्ट असिस्टंट | 55% गुणांसह इंजीनियरिंग डिप्लोमा किंवा बीएससी |
प्रोजेक्ट टेक्निशियन | 55% गुणासह आयटीआय किंवा 55% आयटीआय + 3 वर्ष अनुभव |
उपलब्ध पद संख्या : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी 101 रिक्त जागा
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याचे संधी मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराचे वय 25 ते 35 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात
वतन श्रेणी : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 12 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात
उपलब्ध पदसंख्या :
पदांचे नाव | रिक्त जागा |
सीनियर रिसर्च सायंटिस्ट | 04 |
रिसर्च सायंटिस्ट | 34 |
प्रोजेक्ट असिस्टंट | 29 |
प्रोजेक्ट टेक्निशियन | 34 |
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
SAMEER Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
SAMEER Bharti 2024 या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी उमेदवारांना वरीलपैकी सर्व कागदपत्रे आवश्यक असणार आहेत त्यामुळे या भरतीसाठी पात्र असलेल्या उमेदवारांनी वरीलपैकी सर्व कागदपत्राची पूर्तता करणे आवश्यक आहे. या भरतीसाठी आवश्यक असणारी सर्व पात्रता वरती सांगितल्याप्रमाणे आहेत त्यामुळे उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी मूळ पीडीएफ जाहिरात पाणी आवश्यक आहे. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख 12 ऑगस्ट 2024 असणार आहे .या भरतीसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
आवश्यक माहिती….
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 16 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- या भरतीचा अर्ज सादर करत असताना आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित रित्या जोडणे आवश्यक आहे.
- पासपोर्ट साईज फोटो जोडत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे.SAMEER Bharti 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
कोकण रेल्वे अंतर्गत उमेदवारांना नोकरीची संधी
FAQ
या भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम तारीख काय आहे ?
12 ऑगस्ट 2024
या भरतीचा अर्ज करण्यासाठी वयोमर्यादा किती आहे ?
25 ते 35 वर्ष
या भरतीचा अर्ज करण्यासाठी अर्ज पद्धत काय आहे ?
ऑनलाइन
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
शैक्षणिक पात्रता पाहणे आवश्यक आहे