Saraswat Co-Operative Bank Bharti 2024 : नवी भरती, नवी संधी!, मित्र हो सारस्वत को-ऑपरेटीव्ह बँके अंतर्गत नवी भरती सुरु झालेली आहे. या भरतीमध्ये फक्त एक जागा रिक्त आहे, ही जागा “रिलेशनशिप मॅनेजर” या पदासाठी भरली जात आहे.
अर्ज ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ई-मेल द्वारे करवयाचा आहे, अर्ज हा 20 डिसेंबर 2024 पर्यंतचा करवयाचा आहे. तसेच अर्ज हा लवकरात लवकर अर्ज करावा.
अर्ज करण्याचा पत्ता : divya.bhandary@sarswatbank.com
Saraswat Co-Operative Bank Bharti 2024 नोकरी करण्याचे ठिकाण :
तुम्हाला नोकरी करण्याचे ठिकाण हे मुंबई, औरंगाबाद, दिल्ली, बेंगळूरू येथे मिळणार आहे.
Saraswat Co-Operative Bank Bharti 2024 Eligibility Criteria | शिक्षण पात्रता :
तुमचे शिक्षण जर CA/ICWA/MBA Finance मधून झाले असेल तर तुम्ही या भरतीस पात्र असाल.
Saraswat Co-Operative Bank Bharti 2024
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने म्हणजेच ई-मेल द्वारे आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 20 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा
- खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी
- सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
Saraswat Co-Operative Bank Bharti 2024
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :-अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
इतर भरती:
SBI अंतर्गत एकूण 171 पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, शेवटची तारीख आली!! | SBI SCO Bharti 2024