SB जैन इन्सिट्यूडऑफ टेक्नॉलॉजी नागपूरमध्ये “या” पदासाठी 33 जागा रिक्त | SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024

SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024 : एस. बी. जैन इन्सिट्यूड ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये नवीन भरती साठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ही भरती “प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर” या तीन पदांसाठी घेतली जात आहे. या पदांसाठी एकूण 33 जागा रिकामी ठेवण्यात आलेल्या आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

या भरतीसाठी अर्ज मागविण्यात सुरुवात झालेली आहे, तरी सर्वांनी त्वरीत अर्ज प्रक्रिया करावी. अर्ज प्रक्रिया ही ऑनलाईन ( ई-मेल ) च्या साहाय्याने करावयाचा आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 29 ऑक्टोंबर 2024 ठेवण्यात आलेली आहे.

SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024
SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024

अर्ज करण्यासाठी मेल आयडी: hr@sbjit.edu.in

SB Jain Institute Of Technology Nagpur Bharti 2024

भरती विभाग :SB Jain Institute
नोकरीचे ठिकाण :नागपूर
पदाचे नाव : प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर आणि असिस्टंट प्रोफेसर
अर्ज प्रक्रिया : ऑनलाईन ( ई-मेल )
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :29 ऑक्टोंबर 2024
रिक्त जागा :33
शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार

तुम्हाला अर्ज हा ऑनलाईन प्रकारे म्हणजेच ई-मेल द्वारे पाठवायचा आहे.

Email ID हा hr@sbjit.edu.in असून यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.

मेल करताना तुम्हाला तुमची अचूक माहिती भरून अर्ज पाठवायचा आहे.

अर्ज करताना तुमचे कागतपत्रे तसचे पदासाठी लागणारे महत्वपूर्ण कागदपत्रे अर्जासोबत लावून पाठवायची आहे.

इतर भरती : मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लि. अंतर्गत एका पदासाठी भरती

Pdf जाहिरात:-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट:-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :-

अप्रेंटीस पदासाठी पच्छिम रेल्वे मध्ये भरती | Western Railway Recruitment 2024

महाराष्ट्र सहकारी बँक , मिळणार 49,000 रुपये पर्यंत पगार | Maharashtra Sahkari Bank Bharti 2024

Leave a Comment