SBI Clerk Bharti 2024 | SBI अंतर्गत 50 रिक्त जागा भरण्यासाठी भरती, लगेचच पहा काय आहे पात्रता!

SBI Clerk Bharti 2024 : मित्रांनो आपण जर बँक सारख्या विभागात काम करण्यास इच्छुक असाल तर ही सुवर्णसंधी निघालेली आहे. आपल्यला माहितीच आहे SBI अंतर्गत 50 रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ही भारती लिपिक पदांसाठी घेतली जात आहे, “लिपिक संवर्गातील कनिष्ठ सहयोगी (Customer Support And Sales)” साठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज हे एकूण 50 रिक्त जागांसाठी भरण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
SBI Clerk Bharti 2024

या भरतीमध्ये विभागाकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 27 डिसेंबर 2024 पाहे. तसेच SBI Clerk Bharti 2024 अर्ज प्रक्रिया सुरु झालेली असून लवकरात लवकर अर्ज करावा ही विनंती.

SBI Clerk Bharti 2024 बघा काय आहे पात्रता !

शिक्षण पात्रता : ही भरती ज्या पदांसाठी घेतली जात आहे, त्या पदासाठी तुम्ही ग्रज्युएट झालेले असले पाहिजेत, तरच तुम्ही पुढील अर्ज करण्या पात्र असाल.

वयोमर्यादा : तुमचे वय जर कमीत कमी २० आणि जास्तीत जास्त २८ असेल तर तुम्ही SBI Clerk Bharti 2024 अर्ज प्रक्रिया करू शकतात.

वेतन किती असणार ?

तुम्ही जर वरील पदासाठी पात्र असाल आणि तुमची निवड झाली तर तुम्हाला एकूण 26,730 रुपये प्रति महिना मिळणार आहे.

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 27 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

SBI Clerk Bharti 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :

वाणी मर्चंट्स को – ऑपरेटिव्ह बँक नाशिक अंतर्गत विवध रिक्त पदांसाठी भरती | Vani Merchants Bank Nashik Bharti 2024

इंडिया इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स कंपनी लिमीटेड अंतर्गत 40 रिक्त जागांसाठी भरती | IIFCL Bharti 2024

Leave a Comment