SBI SCO Bharti 2024 आपण जर इंजिनिअर असाल तरी ही तुम्ही या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता. ही भरती विविध 3 पदांसाठी घेतली जात आहे, तसेच त्या पदांसाठी एकूण 171 जागा रिक्त ठेवण्यात आलेल्या आहेत. अर्ज हा ” साहाय्यक व्यवस्थापक इंजिनिअर (Assistant manager) , जीएम आणि डेप्युटी सिस्को (Infra security and special project), डीजीएम(incident response)” या पदांसाठी मागवण्यात येत आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे, तर अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्याची पद्धत ही ऑनलाईन ठेवण्यात आलेली आहे.
Eligible Criteria/ पात्रता
SBI SCO Bharti 2024 शिक्षण पात्रता :
तुमचे शिक्षण जर BE/B.Tech/ME/M. Tech, M.Sc, MCA मधुन झाले असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. तसेच असिस्टंट मॅनेजर साठी तुमचे शिक्षण सिव्हिल किंवा इलेक्ट्रिकल BE / B.Tech मधून झाले असेल तर तुमच्यासाठी ही भरती आहे.
वायोमर्यादा : तुमचे वय जर 18-50 वर्ष असेल तरच तुम्ही या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया करू शकता.
अजून अधिक माहितीसाठी खालील देण्यात आलेल्या pdf जाहिरात मधील वाचणे आवश्यक..!!
SBI SCO Bharti 2024 वेतन किती मिळणार ?
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
साहाय्यक व्यवस्थापक इंजिनिअर (Assistant manager) | 48,480 रू. ते 85,920 रू. महिना |
जीएम आणि डेप्युटी सिस्को (Infra security and special project) | रू. 1.00 करोर प्रत्येक वर्षी |
डीजीएम(incident response) | रू. 80.00 लाख प्रत्येक वर्षी |
SBI SCO Bharti 2024
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात specialist cader officer (regular basis) :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात specialist cader officer (contractual basis) :- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
अर्ज करताना घ्यावयाची काळजी
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर किंवा अर्ज लिंक वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
इतर भरती :-
सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी पार्क्स ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी करण्याची सुवर्णसंधी | STPI Bharti 2024
महाराष्ट्र अर्बन को – ऑपरेटिव्ह बँक मध्ये पदवीधारकांनाही नोकरीची संधी | MUCBF Bharti 2024