SBI अंतर्गत एकूण 171 पदाकरिता ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरु, शेवटची तारीख आली!! | SBI SCO Bharti 2024

SBI SCO Bharti 2024 : मित्र हो आपल्यला माहितीच आहे कि SBI बँक ही एक मोठी बँक आहे, ज्या मध्ये काही जणांचे काम करण्याचे स्वप्न असते, SBI बँक घेऊन आली आहे ही भरती. ही भरती एकूण ३ पदांसाठी घेतली जात आहे. ही भरती 171 रिक्त जागा भरण्यासाठी घेतली जात आहे, ही रिक्त जागा “सहाय्यक व्यवस्थापक, जीएम आणि डेप्युटी सीआयएएसओ, डीजीम” या पदांसाठी भरण्यात येत आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now

SBI SCO Bharti 2024

अर्ज हा ऑनलाईन पद्धतीने करावयाचा आहे, तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे. तुम्ही लवकरात लवकर SBI SCO Bharti 2024 अर्ज कराल अशी आशा.

SBI SCO Bharti 2024 Eligibility Criteria | पात्रता :

वयोमर्यादा : या भरतीसाठी काही वयाची अट ठेवण्यात आलेली आहे, जर तुमचे वय हे 18 ते 50 असेल तर तुम्ही अर्ज प्रक्रिया करू शकता. वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळे अटी आहेत तर खालील pdf जाहिरात मध्ये जाऊन तपासा.

शिक्षण पात्रता :

  • सहाय्यक व्यवस्थापक साठी BE/ B.Tech in civil/Electrical,
  • जीएम आणि डेप्युटी सीआयएएसओ साठी BE/ B.Tech, ME / M.Tech, M.Sc, MCA,
  • डीजीम साठी BE/ B.Tech, ME / M.Tech, M.Sc, MCA अशा अट ठेवण्यात आलेल्या आहेत.

जनता सहकारी बँक गोंदिया मध्ये भरती , लवकरात लवकर करा अर्ज! | Janta Sahkari Bank Gondiya Bharti 2024

SBI SCO Bharti 2024 वेतन :

तुम्हाला वेतन हे

  • सहाय्यक व्यवस्थापक साठी 48,480 – 85,920 रुपये दर महा
  • जीएम आणि डेप्युटी सीआयएएसओ साठी 1.00 करोड दर वर्षी ,
  • डीजीम साठी 80.00 लाख दर वर्ष

असे देण्यात येणार आहे

SBI SCO Bharti 2024

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
  • अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
  • खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
  • मोबाईल वर फॉर्म भरताना  तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
  • सर्व कागतपत्रे स्कॅन करुन pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागटपत्रे अपलोड करावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
  • फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.

SBI SCO Bharti 2024

अर्ज करा :-येथे क्लिक करा
Pdf जाहिरात (Regular) :–येथे क्लिक करा
Pdf जाहिरात :-येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचाणे आवश्यक.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा. तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती:

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई अंतर्गत बिना परीक्षा वर होत आहे भरती | RCFL Mumbai Bharti 2024 Eligibility Criteria

पुणे जिल्हा सहकारी बँक मध्ये विविध पदांकरिता भरती प्रक्रिया सुरु | Pune Zilla Nagari Bank Bharti 2024

Leave a Comment