Shikshan Mandal Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर झाले असल्यास तुमच्यासाठी शिक्षण प्रसारक मंडळ विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात.
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यामुळेच या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज अंतिम तारीख संपण्याआधी सबमिट करायचे आहेत. या भरती अंतर्गत अर्ज करण्यासाठी 31 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांकडे अंतिम मुदत असणार आहे. या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क मदत आणि इतरही सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आलेली आहे.
Shikshan Mandal Bharti 2024 जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ विभाग अंतर्गत शिक्षण विभागामध्ये या भरतीमध्ये प्राचार्य , सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. आणि या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
यावरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे तुम्हाला कुठेही लांब नोकरीसाठी जाण्याची गरज भासणार नाही. शैक्षणिक क्षेत्र अंतर्गत येणाऱ्या या पदांसाठी उमेदवारांना आकर्षक वतन श्रेणी देखील दिली जाणार आहे. त्यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती तुम्ही खालील प्रमाणे पाहून घ्यायचे आहे.
Shikshan Mandal Bharti 2024
भरतीचे नाव | जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024 |
भरती विभाग | शिक्षण विभागामध्ये नोकरी |
भरती श्रेणी | खाजगी नोकरीची संधी |
भरती कालावधी | कायमस्वरूपी |
पदाचे नाव | प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक |
उपलब्ध पद संख्या | अधिकृत जाहिरात पहा |
नोकरीचे ठिकाण | पुणे महाराष्ट्र |
अर्ज करण्यासाठी शुल्क | शुल्क आवश्यक नाही |
वतन श्रेणी | पदानुसार |
वयोमर्यादा | अधिकृत जाहिरात पहा |
भरतीची निवड प्रक्रिया | मुलाखत |
अर्ज करण्याची पद्धत | ऑनलाईन |
भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख | 31 जुलै 2024 |
मुलाखत दिनांक | मुलाखत दिनांक लवकरच कळवला जाईल |
भरतीचे नाव : जयवंत शिक्षण प्रसारक मंडळ भरती 2024
भरती विभाग : शिक्षण विभागामध्ये नोकरी मिळणार
भरती श्रेणी : या भरतीमध्ये खाजगी नोकरीची संधी मिळणार आहे
भरती कालावधी : या भरतीमध्ये उमेदवारांना कायमस्वरूपी नोकरी दिली जाणार आहे
पदाचे नाव : या भरती अंतर्गत प्राचार्य सहाय्यक प्राध्यापक आणि प्रयोगशाळा सहाय्यक या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे
उपलब्ध पद संख्या : अधिकृत जाहिरात पहा
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना पुणे महाराष्ट्र येथे नोकरीची संधी मिळणार आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीचा अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क आवश्यक नाही
वतन श्रेणी : पदानुसार ( अधिकृत जाहिरात पहा )
वयोमर्यादा : अधिकृत जाहिरात पहा
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात
भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 31 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
मुलाखत दिनांक : या भरतीसाठी उमेदवारांना मुलाखत दिनांक लवकरच कळवला जाईल
आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड (ओळखीचा पुरावा )
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शाळा सोडल्याचा दाखला
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
जिल्हाधिकारी कार्यालय परभणी येथे रिक्त पदांसाठी भरती जाहीर
अर्ज करताना या गोष्टी लक्षात ठेवा :
- अर्ज करत असताना उमेदवारांनी कोणत्याही प्रकारची चूक करता कामा नये.
- अर्ज करणाऱ्या उमेदवारांची कोणत्याही प्रकारची विभागीय चौकशीची कारवाई चालू किंवा प्रस्थापित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी उमेदवारांना कोणतीही शिक्षा झालेली नसावी
- खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
- उमेदवारांनी अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर कोणत्याही उमेदवाराचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही
- अर्ज करण्यासाठी आवश्यक असलेले अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- उमेदवाराने अर्ज करण्याची मुदत संपण्याआधी अर्ज आणि त्यासोबत आवश्यक असणारे अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- चुकीची माहिती असल्यामुळे अपूर्ण अर्ज स्वीकारले जाणार नाही त्यामुळे उमेदवारांनी अर्जामध्ये सर्व सविस्तर माहिती योग्य रित्या आणि अचूक भरणे आवश्यक आहे
- अंतिम मुदत संपल्यानंतर केलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाही.Shikshan Mandal Bharti 2024
महत्त्वाच्या सूचना :
- वरील सर्व पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहे
- या पद भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येऊ शकणार नाही
- अर्ज करण्याआधी सर्व उमेदवारांनी या भरतीची अधिकृत मूळ पीडीएफ जाहिरात पाहणे आवश्यक आहे
- या भरती अंतर्गत अर्ज सादर करण्यासाठी 31 जुलै 2024 ही अंतिम मुदत असणार आहे
- उमेदवारांनी अर्ज करत असताना अर्ज सोबत आवश्यक असलेली सर्व कागदपत्र अपलोड करणे आवश्यक आहे
- अर्ज सादर करण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वरती क्लिक करून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकणार आहे
- उमेदवारांनी लवकरात लवकर अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- अंतिम मुदत संपल्यानंतर सादर केलेल्या उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- उमेदवारांनी अर्ज करत असताना संपूर्ण माहिती व्यवस्थित रित्या भरायचे आहे अपूर्ण माहिती असलेला अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही
- उमेदवारांनी अर्ज शुल्क असेल तर भरायचा आहे अर्ज शुल्क भरला नाही तर उमेदवारांचा अर्ज सबमिट होणार नाही, त्यामुळे उमेदवारांनी अर्ज शुल्क भरणे गरजेचे आहे.Shikshan Mandal Bharti 2024
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
भारतीय नौदलामध्ये नोकरीची उत्तम संधी
भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेला व्हिडिओ पहा : Video Credit Meri Govt Jobs
FAQ
या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?
ऑनलाइन
या भरतीसाठी वयोमर्यादा काय आहे ?
अधिकृत जाहिरात पहा
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
31 जुलै 2024 अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे
या भरतीसाठी निवड प्रक्रिया काय आहे ?
मुलाखत द्वारे निवड प्रक्रिया आहे
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
अधिकृत जाहिरात पहा ( पदानुसार )