Shikshan Prasarak Mandal Bharti 2024 आपण जर शिक्षक पदाच्या भरतीची वाट पाहत असाल, तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे. शिक्षण प्रसारक मंडळ, अकलूज अंतर्गत भरती निघालेली आहे. ही भरती ” अतिरिक्त शिक्षक आणि अतिरिक्त सहअधिशिक्षिका ” या पदासाठी निघालेली आहे. या भरतीमध्ये 21 रिक्त जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत.
जर तुम्ही पदानुसार पात्र असाल तर लवकरात लवकर अर्ज करा, अर्ज हा ऑफलाईन पद्धतीने ठेवण्यात आलेला आहे तसेच या अर्जाची अंतिम मुदत 21 ऑक्टोंबर 2024 पर्यंत देण्यात आलेली आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज, M.P.O. सदुभाऊ चौक, अकलूज, ता . माळशिरस, जि. सोलापूर, पिन -413101
जर तुमचे शिक्षण पदवीधर किंवा एम कॉम, / एम. एस्सी / बी. एड/ एचएस्सीबी. एड असे झालेले असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता.
पुणे एसटी महामंडळ अतंर्गत भरती प्रक्रिया सुरू | MSRTC Pune Bharti 2024
Shikshan Prasarak Mandal Bharti 2024
भरती विभाग : | शिक्षण प्रसारक मंडळ |
भरती रिक्त जागा : | 21 |
पदाचे नाव : | अतिरिक्त शिक्षक आणि अतिरिक्त सहअधिशिक्षिका |
अर्ज प्रक्रिया : | ऑफलाईन |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख : | 21 ऑक्टोंबर 2024 |
नोकरीचे ठिकाण : | सोलापूर |
वेतन श्रेणी : | अद्याप स्पष्ट झालेले नाही |
टीप :- संपूर्ण माहिती तसेच सूचना नीट अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू
लिंक्स :-
Pdf जाहिरात:- | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट:- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
इतर भरती :-
10 वी उत्तीर्ण आहात? महावितरण घेऊन आलाय हिंगणघाट मध्ये भरती | Mahavitaran Hinganghat Bharti 2024
पदवीधरांना पर्मनंट नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी | Urban Bank Bharti 2024