Shri Shivaji Maratha Bharti 2024 : आपण जर नवीन नोकरीच्या शोधत असाल तर श्री शिवाजी मराठा सोसायटी अंतर्गत भरती निघालेली आहे. तुम्ही जर प्राचार्य या पदासाठी इच्छुक असाल तर आजच करा अर्ज. या पदासाठी एकूण फक्त 01 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.
अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे, Shri Shivaji Maratha Bharti 2024 अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन ठेवण्यात आलेली आहे. तसेच अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2024 पर्यंत ठेवण्यात आलेली आहे.
नोकरीचे ठिकाण कोणते असेल ?
तुम्ही जर या भरतीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर तुमचे नोकरीचे ठिकाण हे पुणे येथे असणार आहे. जर तुम्ही पुणे येथे काम करण्यास इच्छुक असाल तर तुमच्यासाठी उत्तम संधी उपलब्ध आहे.
Shri Shivaji Maratha Bharti 2024 पात्रता :
तुमच शिक्षण जर यूजीसी आणि सावित्री बाई फुले पुणे विद्यापीठ मधून झालेले असले तर तुम्हाला ही संधी मिळणार आहे.
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन पद्धतीने आहे.अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 19 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
- अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावीसर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.
अर्ज करण्याचा पत्ता :
तुम्ही तुमचा अर्ज हा पुढील देणंयात आलेल्या पत्त्यावर पाठवावा लागणार आहे.
” सचिव, श्री शिवाजी मराठा सोसायटी, पुणे, 425, शुक्रवार बाजारपेठ, पुणे – 411002 “
Shri Shivaji Maratha Bharti 2024
अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :– | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचणे आवश्यक.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच marathijob24 ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!