सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत नवीन भरती सुरु | Sindhudurg DCC Bank Bharti 2024

Sindhudurg DCC Bank Bharti 2024 : मित्रांनो आपणास कळविण्यात येत आहे की सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मध्ये एका पदासाठी भरती निघालेली आहे. ही भरती ” सोशल मीडिया मनेजर ” या पदासाठी घेतली जात आहे.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Instagram Group Join Now
Sindhudurg DCC Bank Bharti 2024
Sindhudurg DCC Bank Bharti 2024

Sindhudurg DCC Bank मध्ये अर्ज मगविण्यास सुरुवात झालेली आहे, अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 रोजी पर्यंत आहे. तसेच अर्ज हा ऑनलाईन म्हणजेच इ – मेल / ऑफलाईन द्वारे करायचा आहे.

अर्ज पाठविण्याचा ईमेल आयडी : socialmedia@sindhudurgdcc.com

Sindhudurg DCC Bank Bharti 2024 अर्ज पाठविण्याचा पत्ता: व्यवसाय विकास विभाग, प्र. का. ओरोस (सिंधुदुर्गनगरी)

  • अर्ज भरण्याची पद्धत ही ऑफलाईन / ऑनलाईन पद्धतीने आहे. अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 12 डिसेंबर 2024 आहे त्या आधी हा अर्ज करावा खाली दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचा आहे.
  • अर्ज करण्या आधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
  • अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी सर्व कागतपत्रे नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे जोडावी.
  • मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक टाकावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळू शकतात.फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे.

Sindhudurg DCC Bank Bharti 2024

अर्ज करा :-
Pdf जाहिरात :–येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट :-येथे क्लिक करा
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :-येथे क्लिक करा
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :-येथे क्लिक करा

टीप :- अधिक माहितीसाठी अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.

अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.

धन्यवाद….!!

इतर भरती :-

मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती | MMRCL Bharti 2024

ST महामंडळ तर्फे “अप्रेंटीस ” पदासाठी भरती प्रक्रिया सुरू, आजच करा अर्ज! | MSRTC Yavatmal Bharti 2024

Leave a Comment