SSC Bharati 2024 सरकारी नोकरीच्या आणि चांगल्या पगाराच्या शोधामध्ये तुम्ही असाल तर , तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर झाले असेल तर तुमच्यासाठी देशामधील अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या कर्मचारी निवड आयोग या विभागांमध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे. या भरतीसाठी संपूर्ण देशांमधून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र ठरणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

SSC Bharati 2024या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सादर करायचा आहेत. या भरतीमध्ये अर्ज करण्याकरता 24 जुलै 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. सदर भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात, अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक आणि इतर पात्रता, वेबसाईट, परीक्षा शुल्क, मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रकारे देण्यात आलेली आहे.SSC Bharati 2024
SSC Bharati 2024आज आपण आपल्या या लेखांमध्ये एसएससी अंतर्गत मेगा भरती 17 हजार हून अधिक जागांसाठी पदवीधरांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या भरती बद्दल सर्व सविस्तर माहिती आज आपण आपल्या या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत. जर तुम्हालाही या भरतीबद्दल अधिक माहिती जाणून घ्यायचे असेल तर आपला लेख शेवटपर्यंत वाचणे अतिशय महत्वाचे आहे.
SSC Bharati 2024 असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स, या पदासाठी असलेल्या रिक्त जागा या भरतीद्वारे भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून आणि देशामधून उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहेत. या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळे इच्छुक असलेल्या सर्व उमेदवारांनी या भरतीसाठी लवकरात लवकर अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.
संस्थेचे नाव | Staff Selection Commission ( कर्मचारी निवड आयोग ) |
पदसंख्या | 17727 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाइन |
अर्ज मुदत | 24 जुलै 2024 |
SSC Bharati 2024 कर्मचारी निवड आयोग यांच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीप्रमाणे या भरतीमध्ये एकूण 17727 जागांसाठी उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षेद्वारे करण्यात येणार आहे. चांगल्या पगाराची नोकरी शोधत असलेल्या सर्व उमेदवारांनी लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करून या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.

SSC Bharati 2024या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये SSC CGL कार्यक्षेत्रामध्ये कायमस्वरूपी नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे. सरकारी नोकरीच्या माध्यमातून येणारे या पदांना उमेदवारांना आकर्षक वतनश्रेणीत देखील देण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची लिंक आणि कागदपत्रांची माहिती खालील प्रमाणे सर्व माहिती उपलब्ध करून दिली आहे.
- भरतीचे नाव : कर्मचारी निवड आयोग भरती 2024
- भरती विभाग : SSC विभागामध्ये नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यात आले आहे
- भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीच्या संधी उमेदवारांना मिळणार आहेत
- पदाचे नाव : या भरतीमध्ये असिस्टंट अकाउंट ऑफिसर, इन्स्पेक्टर, सब इन्स्पेक्टर, असिस्टंट सिलेक्शन ऑफिसर, असिस्टंट इन्फोर्समेंट ऑफिसर, इन्स्पेक्टर ऑफ इन्कम टॅक्स , या सर्व जागा रिक्त असलेल्या पदांसाठी ही भरती केली जाणार आहे.
- उपलब्ध पदसंख्या : या भरतीसाठी एकूण 17727 जागांसाठी ही भरती प्रक्रियेची जाहिरात करण्यात आली आहे
- आवश्यक शैक्षणिक पात्रता : सदरील भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर असणे बंधनकारक असणार आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल पदाप्रमाणे अधिकच्या माहितीसाठी उमेदवारांनी जाहिरात पहायची आहे.
- नोकरीचे ठिकाण : या भरतीच्या माध्यमातून निवड झालेल्या उमेदवारांना संपूर्ण देशभरामध्ये नोकरी करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाणार आहे
- वतनश्रेणी : या भरतीमध्ये निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 34,500 ते 14,2,400 इतकी वतनश्रेणी देण्यात येणार आहे
- या भरतीसाठी वयोमर्यादा : ग्रुप ब : यामध्ये 18 ते 30 वर्षे( OBC तीन वर्षे सूट/SC /ST पाच वर्षे सूट )
- ग्रुप क अठरा ते सत्तावीस वर्षे ( OBC तीन वर्षे सूट/SC/ST पाच वर्षे सूट )
- अर्ज करण्यासाठी शुल्क : खुल्या प्रवर्गामध्ये उमेदवारांसाठी 100 रुपये
- मागासवर्गीय प्रवर्गामधील उमेदवारांसाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही
अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत : या भरतीसाठी अर्ज करण्याकरता उमेदवारांकडे 24 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेले आहे.
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरतीमध्ये उमेदवारांची निवड ही परीक्षेमार्फत केली जाणार आहे.
SSC Bharati 2024 या भरतीसाठी आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- रहिवासी दाखला
- आधार कार्ड/पासपोर्ट/मतदान कार्ड
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- एम एस सी आय टी किंवा इतर प्रमाणपत्र
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
- डोमासाईल प्रमाणपत्र

या भरतीचा लाभ घेण्यासाठी सर्व उमेदवारांनी वरील पैकी आवश्यक कागदपत्राची पूर्तता करणे गरजेचे आहे.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया :
- या भरतीसाठी अर्ज करण्याकरिता सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज सादर करायचे आहेत.
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासाठी दिनांक 24 जुलै 2024 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आलेली आहे
- या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच सर्व उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत
- करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ पाहणे आणि त्यानंतर आपले अर्ज करणे अतिशय महत्त्वाचे आहे
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली सर्व आवश्यक माहिती योग्य प्रकारे भरायचे आहे अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- मोबाईलद्वारे अर्ज करत असताना वेबसाईट ओपन झाली नाही तर उमेदवारांनी शो डिस्को साईट वरती क्लिक करायचे आहे किंवा मोबाईल मधून लँडस्कोप मोड सिलेक्ट करायचा आहे
- आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून सबमिट करायचे आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड करताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावरती शक्यता तारीख असावी याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती उमेदवारांना एसएमएस द्वारे किंवा ई-मेल द्वारे देण्यात येणार आहे.
- उमेदवारांची निवड ही परीक्षा मार्फत केली जाणार असल्यामुळे परीक्षा शुल्क भरणे गरजेचे आहे
- परीक्षा शुल्क भरल्यानंतर उमेदवारांचे अर्ज सबमिट होणार आहेत
- उमेदवारांनी एकदा सबमिट केलेल्या अर्ज उमेदवार पुन्हा एडिट करू शकणार नाही त्यामुळे अर्ज सबमिट करण्याआधी व्यवस्थितपणे तपासायचे आहेत.SSC Bharati 2024
अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पहा : Video Credit Zatpat Info
FAQ
या भरतीसाठी अर्ज कुठे करावा ?
– या भरतीसाठी फक्त अधिकृत वेबसाईट वरती जाऊनच सर्व उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत.
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
– उमेदवारांना मान्यता प्राप्त विद्यापीठामधून कोणत्याही क्षेत्रामधून पदवीधर असणे बंधनकारक असणार आहे.