SSC GD 2024 Advertisement मित्रांनो SSC अंतर्गत होणाऱ्या भरती मध्ये GD कॉन्स्टेबल या पदची भरती करण्यात येत आहे. तसेच SSC अंतर्गत भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. आपला या भरतीसाठी चा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. सर्व पात्र व इच्छुक असलेल्या उमेवारांनी अर्ज अंतिम तारीख येण्याआधी लवकरात लवकर भरावा. उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख ही 10 ऑक्टोंबर 2024 पर्यंत दिलेली आहे.
मित्रानो केंद्र सरकारने नोकरी मिळण्यासठी उत्तम संधी उपलब्ध करुन दिलेली आहे. विविध सुरक्षा दलांमध्ये ही भरती केली जात आहे. SSC अधिकृत वेबसाईट वर जाहिरात मध्ये दिलेल्या नुसार SSC GD कॉन्स्टेबल भरती तब्बल 39,481 रिक्त पदांसाठी होणार आहे, चला अशाच महवाच्या माहितीसाठी आपण टेबल स्वरूपात थोडक्यात पाहूया :
SSC GD 2024 Advertisement कॉन्स्टेबल बद्दल थोडक्यात माहिती
संस्थेचे नाव :- | SSC GD कॉन्स्टेबल 2024 |
विभागाचे नाव :- | SSC |
भरती श्रेणी :- | सरकारी |
पदाचे नाव :- | GD कॉन्स्टेबल |
शैक्षणिक पात्रता :- | 10वी उत्तीर्ण |
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख :- | 10 ऑक्टोंबर 2024 |
अर्ज पद्धत :- | ऑनाईन |
उपलब्ध रिक्त जागा : | 39,481 रिक्त जागा |
वयोमर्यादा :- | 18 ते 23 वर्ष |
वेतन श्रेणी :- | रु. 21,700 ते रु. 69,100 |
आता आपण पाहूया SSC GD 2024 Advertisement विविध दल, एकुण रिक्त जागेंची, आणि शैक्षणिक पात्रता तपशील.
सुरक्षा दल | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
BSF | Male आणि Female तसेच प्रवर्ग नुसार विविध उपलब्ध रिक्त पदे (त्यासाठी मुळ जाहिरात पाहा) | 10वी उत्तीर्ण |
CISF | ||
CRPF | ||
SSB | ||
ITBP | ||
AR | ||
SSF | ||
NCB |
SSC GD 2024 Advertisement कॉन्स्टेबल साठी अर्ज भरताना च्या लक्षात ठेवायच्या मह्त्वाच्या सुचना :
- अर्ज भरण्याची पद्धत ही ऑनलाईन पद्धतीने आहे.
- अर्ज भरण्याची अंतिम तारीख ही 10 ऑक्टोंबर 2024 आहे त्या आधी हा फॉर्म भरावा.
- खाली दिलेल्या अधिकृत वेबसाईट वर जाऊनच तुम्हाला हा अर्ज भरायचा आहे.
- मोबाईल वर फॉर्म भरताना तो ओपन नाही झाल्यास तो शो डेस्कटॉप साईट वर ओपन करावा.
- अर्ज करण्याआधी पूर्ण पणे पात्रता तपासा, पात्रता तपासण्यासाठी खाली दिलेल्या Pdf जाहिरात पूर्ण नीट वाचा.
- अर्जामध्ये दिलेली सर्व माहिती नीट भरावी, अपूर्ण माहिती भरल्यास तुमचा अर्ज ग्राह्य धरला जाणार नाही.
- सर्व कागतपत्रे स्कॅन करुन Pdf बनवून नीट दिसेल अशी योग्य ठिकाणी कागदपत्रे अपलोड करावी.
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी अचूक भरावा कारण त्यावरच तुम्हाला पुढचे संदेश मिळणार आहेत.
- फॉर्म पूर्ण एकदा पूर्ण चेक करूनच सबमिट करायचा आहे कारण तो नंतर एडिट करता येणार नाही.
अर्ज करण्याची व अधिकृत वेबसाईट लिंक:
अधिकृत वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
इथे अर्ज करा :- | येथे क्लिक करा |
Pdf जाहिरात :- | येथे क्लिक करा |
सरकारी नोकरी साठी वेबसाईट :- | येथे क्लिक करा |
नोकरी व्हॉट्सअँप ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी टेलिग्रम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
नोकरी इंस्टाग्राम ग्रुप जॉईन करण्यासाठी :- | येथे क्लिक करा |
टीप :- अधिकृत वेबसाईट वर आणि pdf मधील माहिती वाचावी.
अशाच नवनवीन सरकारी नोकरी नोटीफीकेशन साठी आजच आमचा ग्रुप जॉईन करा.
तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असल्यास आपल्या मित्रांना किंवा गरजू व्यक्तींना आताच शेअर करा.
धन्यवाद….!!
नवीन जाहिराती पहा :-