SSC Stenographer Bharti 2024 या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी ऑनलाइन पद्धतीने सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असल्यामुळे सर्व पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी अंतिम मुदत संपण्याआधी आपले अर्ज सबमिट करायचे आहे त्या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी 07 ऑगस्ट 2024 पर्यंत उमेदवारांना अंतिम मुदत देण्यात आली आहे. या भरतीची प्रकाशित करण्यात आलेली अधिकृत जाहिरात अर्ज करण्यासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि इतर पात्रता वेबसाईट परीक्षा शुल्क अंतिम मुदत आणि सविस्तर माहिती खालील प्रमाणे देण्यात आली आहे.
SSC Stenographer Bharti 2024 जर तुम्ही एका चांगल्या नोकरीच्या शोधात असाल तर आणि तुमचे शिक्षण कोणत्याही क्षेत्रामधून पदवी झाले असल्यास तुमच्यासाठी या विभागामध्ये नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवारी या भरतीसाठी अर्ज सादर करू शकतात. या भरतीसाठी संपूर्ण राज्यभरातील उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. विविध क्षेत्रांमधील पदवीधर उमेदवार या भरतीचा अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत. बारावी उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज करता येणार आहे त्यामुळे त्यांनी लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करायचे आहेत.
अंतर्गत विविध विभागांमध्ये सुरू असलेल्या या भरतीमध्ये रिक्त पदांसाठी असणाऱ्या सर्व रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि यासाठी संपूर्ण राज्यभरातून उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.या विभागाच्या अधिकृत वेबसाईट वरती प्रसिद्ध करण्यात आलेले जाहिरातीनुसार या भरतीमध्ये रिक्त जागांसाठी उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. या भरतीमध्ये उमेदवारांची निवड परीक्षाद्वारे केली जाणार आहे. जर तुम्ही चांगल्या पगाराची नोकरी शोधत असाल तर लवकरात लवकर आणि वेळ वाया न घालवता सर्व आवश्यक कागदपत्रांसह तुम्ही तुमचा अर्ज सबमिट करायचा आहे.SSC Stenographer Bharti 2024
SSC Stenographer Bharti 2024 भरती बद्दल थोडक्यात माहिती :
भरतीचे नाव :- | कर्मचारी निवड आयोग भरती 2024 |
भरती प्रकार :- | कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नोकरी करण्याची संधी |
भरती श्रेणी :- | सरकारी |
पदाचे नाव :- | स्टेनोग्राफर ग्रेड सी |
आवश्यक शैक्षणिक पात्रता :- | बारावी पास |
उपलब्ध पद संख्या :- | 2006 रिक्त |
वयोमर्यादा :- | 18 वर्षे |
अर्ज करण्यासाठी शुल्क :- | 100 |
अर्ज करण्याची पद्धत :- | ऑनलाइन |
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत :- | 24 ऑगस्ट 2024 |
वेतन श्रेणी :- | पदांच्या आवश्यकतेनुसार |
भरतीचे नाव : कर्मचारी निवड आयोग भरती 2024
भरती प्रकार : या भरती अंतर्गत उमेदवारांना कर्मचारी निवड आयोग अंतर्गत नोकरी करण्याची संधी मिळणार आहे
भरती श्रेणी : या भरतीमध्ये सरकारी नोकरीची संधी मिळणार आहे
पदाचे नाव : या भारतीय अंतर्गत स्टेनोग्राफर ग्रेड सी हे रिक्त पदे भरली जाणार आहे .
आवश्यक शैक्षणिक पात्रता : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आलेली आहे शैक्षणिक पात्रता या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवार पदांच्या बारावी पास असणे आवश्यक आहे . अधिक माहितीसाठी उमेदवारांनी दिलेली जाहिरात पाहणे आवश्यक आहे. ( SSC Stenographer Bharti 2024 )
उपलब्ध पद संख्या : ही भरती 2006 रिक्त पदांसाठी घेतली जाणार आहे.
नोकरीचे ठिकाण : या भरतीमध्ये निवड झाल्यानंतर उमेदवारांना कोणत्या ठिकाणी नोकरी करण्याचे संधी मिळणार आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत जाहिरात पाहणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : या भरतीचा अर्थ करण्यासाठी उमेदवाराचे वय 18 वर्षे वयोगटातील असणे आवश्यक आहे
अर्ज करण्यासाठी शुल्क : या भरतीसाठी अर्ज शुल्क 100 आहे
अर्ज करण्याची पद्धत : या भरतीसाठी उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात
वेतन श्रेणी : या भारतीय अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना पदांच्या आवश्यकतेनुसार दिली जाणार आहे
भरतीचा अर्ज करण्यासाठी अंतिम मुदत : या भरतीचा अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे 24 ऑगस्ट 2024 पर्यंत अंतिम मुदत असणार आहे
या भरतीची निवड प्रक्रिया : या भरती अंतर्गत निवड प्रक्रिया काय आहे हे जाणून घेण्यासाठी अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
समाज कल्याण विभाग अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
SSC Stenographer Bharti 2024 आवश्यक कागदपत्रे :
- पासपोर्ट साईज फोटो
- आधार कार्ड/ पासपोर्ट/ मतदान कार्ड/ ओळख पुरावा
- रहिवासी दाखला
- उमेदवाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- शाळा सोडल्याचा दाखला
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमिलियर
- डोमासाईल प्रमाणपत्र
- एमएससीआयटी किंवा इतर प्रमाणपत्र आवश्यक असल्यास
- अनुभव असल्यास संबंधित प्रमाणपत्र
भरतीसाठी अर्ज प्रक्रिया काय आहे ?
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत
- ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याची अंतिम मुदत 24 ऑगस्ट 2024 पर्यंत सुरू असणार आहे
- या भरतीसाठी फक्त ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचा आहे
- अर्ज करण्याआधी आवश्यक सर्व पात्रता तपासण्यासाठी उमेदवारांनी दिलेली अधिकृत जाहिरात पीडीएफ तपासून आपले अर्ज करायचे आहेत.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती योग्य रित्या भरायची आहे कारण अपूर्ण असलेले अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत
- या भरतीसाठी सर्व पात्र आणि इच्छुक असलेल्या उमेदवारांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे.
- उमेदवारांनी या भरतीचा अर्ज सादर करत असताना आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे व्यवस्थित स्कॅन करून अपलोड करायची आहेत
- पासपोर्ट साईज फोटो अपलोड देत असताना तो रिसेंट मधीलच असावा आणि त्यावर ती शक्यतो तारीख असणे आवश्यक आहे
- मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी चालू असावा कारण पुढील सर्व माहिती एसएमएस द्वारे किंवा ई-मेलद्वारे उमेदवारांना दिली जाणार आहे
- उमेदवारांनी या भरतीसाठी निश्चित केलेला अर्ज शुल्क भरणे आवश्यक आहे
- एकदा सबमिट केलेले अर्ज उमेदवार पुन्हा या अर्जामध्ये बदल करू शकणार नाही त्यामुळे एकदा सबमिट करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले अर्ज व्यवस्थित तपासायचे आहेत.
- त्यामुळे उमेदवारांनी अर्ज सबमिट करण्यापूर्वी एकदा अर्ज व्यवस्थित तपासणी आवश्यक आहे जेणेकरून त्या अर्जामध्ये काही चुका राहू नयेत. SSC Stenographer Bharti 2024
अधिकृत पीडीएफ जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी
या भरती बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या व्हिडिओ द्वारे संपूर्ण माहिती पहा : Video Credit- Rojgar With Ankit
FAQ
या भरती अंतर्गत अर्ज करण्याची पद्धत काय आहे ?
ऑनलाईन
या भरतीसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे ?
24 ऑगस्ट 2024
या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे ?
बारावी पास
भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?
अठरा वर्षे पूर्ण