महावितरण मध्ये काम करण्यास इच्छुक आहात? महावितरण छत्रपती संभाजीनगर भरती 2024

महावितरण छत्रपती संभाजीनगर भरती 2024

महावितरण छत्रपती संभाजीनगर भरती 2024 : महावितरण छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबाद मध्ये विविध परीक्षार्थी पदांसाठी भरती घेतली जात आहे. ही भरती 27 जागांसाठी घेण्यात येत आहे. या भरतीमध्ये शिकाऊ उमेदवार पदांच्या जागा ठेवल्या गेलेल्या आहेत. महावितरण छत्रपती संभाजीनगर भरती 2024 साठी अर्ज प्रक्रिया ही सुरू केली गेली आहे आणि अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख ही 10 … Read more