तुमच्या मुलींना मिळणार इयत्तेनुसार पैसे ! नक्की काय आहे लेक लाडकी योजना | Lek ladki yojana 2024

Lek ladki yojana 2024

Lek ladki yojana 2024: तुम्ही महाराष्ट्रीयन आहात, तुमच्याघरी 1 एप्रिल 2023 ला किंवा नंतर एक अथवा जुवळ्या मुलगी जन्माला आल्या असतील तर तुम्हाला या योजनेचा आनंद मिळणार आहे व जर एक मुलगी एक मुलगा असल्यास ,मुलीला या योजनेचा पुरेपूर वापर करण्यात येणार आहे. परंतु तुमच्या घरी 1 एप्रिल 2023 आधी मुलगा असल्यास आणि नंतर दोन … Read more